कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी बॅडन्यूज
काही दिवसांपूर्वी कपील शर्माचा मेणाचा पुतळा हा ब्रिटेनमधल्या मॅडम तुसाद म्यूझिअममध्ये ठेवण्यात येणार असल्याच्या चर्चा होत्या. या म्यूझिअममध्ये अनेक प्रसिद्ध आणि महान व्यक्तींचे मेणाचे पुतळा ठेवण्यात आला आहे.
Mar 20, 2016, 06:18 PM ISTविमाधारकांसाठी बॅडन्यूज
एप्रिलपासून कार आणि बाईकच्या थर्ड पार्टी विम्याच्या प्रिमियममध्ये मोठी वाढ होणार आहे.
Mar 9, 2016, 08:01 PM ISTमुंबईकरांना रेल्वेनं दिली 'बॅड न्यूज'!
रेल्वे बोर्डाच्या धोरणामुळे मुंबईकरांना १२ नव्या लोकलना मुकावं लागतंय. जागतिक बँकेकडून मुंबई रेल्वे विकास महामंडळाला मिळणारं कर्ज रेल्वे बोर्डानं नाकारलंय.
Mar 4, 2016, 10:45 AM ISTकोहली, धोनीचे रँकिंग घसरले, शमीला १४ स्थानांचा फायदा
विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी यांची फलंदाजांच्या आयसीसी वन डे रॅकिंगमध्ये घसरण झाली आहे. विराट कोहली चौथ्या आणि महेंद्रसिंग धोनी १० स्थानावर खाली आहे. शिखर धवनने आपले सातवे स्थान कायम राखले आहे.
Mar 2, 2015, 04:23 PM IST