भारतासाठी वाईट बातमी ! तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त
युवा पिढी कोरोना संक्रमित आढळल्याने देशासमोर मोठे आव्हान
May 25, 2020, 06:17 PM ISTपंतप्रधानांच्या भाषणानंतर शोभा डेंचे ट्वीट, 'सुरुवातीच्या दोन मिनिटांत...'
पॅकेज सुरुवातीच्या दोन मिनिटांत देखील घोषित करता आले नसते का ? असा प्रश्न उपस्थित
May 13, 2020, 08:28 AM IST'पंतप्रधानांना ठोस सांगायचं नसेल तर देशाला गोंधळात का टाकायचे?'
पंतप्रधानांच्या भाषणावर विरोधकांनी टीकेची झोड उडवली
May 13, 2020, 06:38 AM ISTपश्चिम बंगालमधील सर्व जागा जिंकण्याचा विश्वास - ममता बनर्जी
पश्चिम बंगालमधील सर्व जागा जिंकण्याचा विश्वास - ममता बनर्जी
Opoinion The Poll Schedule Is Bad News For Mamata Banerjee
आयपीएल क्वालीफायर-2 सामन्याआधी आधी क्रिकेट प्रेमींसाठी बॅडन्यूज
आयपीएलच्या महत्त्वाच्या सामन्याआधी बॅडन्यूज...
May 25, 2018, 02:39 PM ISTविराटचा पराभव पण रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला बसला धक्का
रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला मोठा धक्का
Apr 30, 2018, 12:01 PM ISTकोहली आणि कार्तिकमध्ये रंगणार सामना, पण त्याआधी आली बॅडन्यूज
दुसरा सामना सुरु होण्याआधी आली एक बॅडन्यूज...
Apr 8, 2018, 03:47 PM ISTव्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी वाईट बातमी....
विनाझंझट आणि विनाचार्ज व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांना ही बातमी झटका देऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅपसाठी आता चार्ज भरावा लागू शकतो.
Jan 4, 2018, 09:22 AM ISTनव्या वर्षात ग्राहकांना जिओचा झटका
जर तुमच्याकडे रिलायंस जिओचं सिम आहे तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
Jan 2, 2018, 03:12 PM ISTदिवाळीच्या तोंडावर भाज्यांचे दर कडाडले
Vegetables Getting Expensive In Festival Season
Oct 10, 2017, 08:48 PM ISTएसबीआयच्या ग्राहकांसाठी बॅडन्यूज
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने सोमवार बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली आहे. आता बचत खात्यावरील व्याजदर ०.५ टक्क्यांनी कमी केला आहे. ३१ जुलैपासून हा नवीन व्य़ाजदर लागू होणार आहे.
Jul 31, 2017, 03:22 PM ISTजिओच्या ग्राहकांसाठी एक गूडन्यूज आणि एक बॅडन्यूज
रिलायन्स जिओने नुकताच समर सरप्राइज ऑफर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांनी या आधी नोंद केली आहे त्यांनाच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. कंपनीने प्रेस रिलीज जारी करुन याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरुन जिओ प्राईमसाठी रजिस्ट्रेशनचं ऑप्शन देखील हटवलं आहे.
Apr 10, 2017, 04:16 PM ISTउत्तराखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. उत्तराखंडमध्ये यंदा सत्ता परिवर्तन पाहायला मिळालं. भाजप आणि काँग्रेसमध्ये येथे मुख्य लढत होती. सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या नेतृत्वात काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात आहे तर भाजपने अजून त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित नाही केला आहे.
Mar 11, 2017, 11:10 AM ISTसोलापूरमध्ये निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का
काँग्रेसच्या विद्यमान सहा नगरसेवकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केलाय.
Jan 30, 2017, 05:14 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून बसू शकतो झटका
केंद्र सरकारने 7व्या वेतन आयोगाची शिफारसी १ जानेवारी २०१६ पासून लागू केल्या आहेत. पण कर्मचाऱ्यांना मिळणारा भत्ता यावरुन अजून चित्र स्पष्ट नाही झालं आहे. जर सगळं काही व्यवस्थित राहिलं तर पुढच्या वर्षीपासून भत्ता लागू होऊ शकतो.
Dec 20, 2016, 05:48 PM IST