75 हजारांची बचत, 925 रुपयांमध्ये महिनाभर फिरा 'या' बाईकवर!
बजाज ऑटोने जगातील पहिली CNG बजाज फ्रीडम बाईक लॉन्च केलीय.
Jul 10, 2024, 08:18 PM IST1.5 टन गाडीला ठोकलं, ट्रकच्या खाली चिरडलं, पण CNG जागचा हलला नाही; बजाजची CNG बाईक किती सुरक्षित?
Bajaj Freedom 125 CNG Bike: बजाज ऑटोने जगातील पहिली सीएनजी बाईक Bajaj Freedom 125 CNG भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. या बाईकची किंमत 95 हजार ठेवण्यात आली आहे.
Jul 6, 2024, 07:55 PM IST