बाजरीच्या भाकरीसोबत 'हे' पदार्थ खाल्ल्याने मिळतील अनेक फायदे; बऱ्याच आजारांपासून मिळेल सुटका
हिवाळ्यात कित्येक लोक हे बाजरीच्या भाकरीचे सेवन करतात. बाजरीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. असे काही पदार्थ आहेत जे बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ल्याने, त्याचा आपल्या शरीराला दुप्पट फायदा होईल. बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ले जाणारे असे कोणते पदार्थ आहेत? पाहूया.
Jan 18, 2025, 04:15 PM ISTतीळ लावलेली एकदम पातळ व गोलाकार बाजरीची भाकरी कशी करावी? ही घ्या सोपी रेसिपी
Makar Sankranti 2024 : मकर संक्रतीच्या आधी भोगीचा दिवस साजरा केला जातो. त्यावेळी विशेषता लोक भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी घरी बनवतात. जर तुम्हाला ही तीळ लावलेली एकदम पातळ व गोलाकार बाजरीची भाकरी तयार करायची असेल तर पाहा रेसिपी...
Jan 13, 2024, 04:34 PM ISTचपाती की भाकरी? आरोग्यासाठी सर्वोत्तम काय?
चपाती की भाकरी? आरोग्यासाठी सर्वोत्तम काय?
Oct 31, 2023, 06:41 PM ISTगव्हाचं पीठ हद्दपार होणार? 'ही' माहिती वाचून म्हणाल नको ती चपाती
गव्हाचं पीठ (Wheat Flour) मऊसूत मळून त्याची पोळी लाटून ती देशातील बहुतांश भागांमध्ये खाल्ली जाते. पण...
Oct 18, 2022, 09:48 AM IST