हर्षाली मल्होत्राचा नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी दमदार लूक, सौंदर्य पाहून चाहते थक्क!
बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपट 'बजरंगी भाईजान' मधील मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा, चित्रपटाच्या रिलीजनंतर अनेक वर्षांपासून चर्चेत राहिली आहे. तिच्या निरागस चेहऱ्याने आणि आकर्षक अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने हर्षालीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिच्या नवीन लूकचे जोरदार कौतुक केले आहे.
Jan 2, 2025, 03:46 PM ISTदिग्दर्शकानं सलमान खानच्या चित्रपटाला दिला नकार, मग बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून झाला पश्चाताप
Salman Khan : सलमान खानच्या या चित्रपटाला आधी दिला नकार... चित्रपट प्रदर्शित होताच दिग्दर्शकाला झाला पश्चाताप
Mar 3, 2024, 02:26 PM ISTसर्वात वेगवान २०० कोटी पार करणारे चित्रपट कोणते?
Fastest 200 Cr Movies in Bollywood: गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर आपल्याला एकच नाव दिसतंय आणि ते म्हणजे 'गदर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एकामागे एक असे रेकॉर्ड मोडले आहेत. पठाणनंतर बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 'गदर 2' हा देखील एक आहे. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त कोणत्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली हे जाणून घेऊया...
Aug 17, 2023, 06:12 PM ISTसलमान खानच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी...
1999 पासून सलमान खानच्या चित्रपटांमध्ये तो बॉडी डबल म्हणून काम करत होता.
Sep 30, 2022, 07:03 PM ISTBajrangi Bhaijaan 2 : पुन्हा एकदा सलमान खान 'बजरंगी भाईजान'च्या रुपात
सलमानच्या उत्कृष्ठ सिनेमांपैकी एक सिनेमा
Jul 19, 2021, 11:48 AM IST
इंस्टा-रिल्सवर 'छोट्या मुन्नी'ची दमदार एन्ट्री; व्हिडोओ पोस्ट करत केलं महत्त्वाचं आवाहन
हर्षाली मल्होत्रा सध्या एका खास कारणासाठी चर्चेत आली आहे.
May 16, 2021, 04:22 PM IST....म्हणून हर्षालीला मिळाली होती 'मुन्नी'ची भूमिका
हर्षालीची निवड कशी आणि कोणत्या निकषांवर केली माहितीये?
Jul 18, 2019, 02:58 PM ISTBharat Movie review : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बदलणारा हरफनमौला 'भारत'
देशाच्या नावाने जेव्हा एका व्यक्तीला ओळखलं जातं तेव्हा.....?
Jun 5, 2019, 09:23 AM ISTसलमानच्या बजरंगी भाईजानची जादू चीनमध्येही...
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बजरंगी भाईजान हा सिनेमा काही दिवसांपूर्वी चीनमध्ये प्रदर्शित झाला.
Mar 8, 2018, 01:12 PM ISTबजरंगी भाईजानमध्ये झाल्या ११४ चुका
सलमान खानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. आतापर्यंतच्या सलमानचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. पण या चित्रपटात एकूण ११४ चुका आहेत. त्या तुम्ही चित्रपट पाहताना तुमच्या लक्षात आल्या नसतील.
Dec 2, 2015, 01:15 PM IST'बजरंगी भाईजान' सल्लूच्या 'चल बेटा सेल्फी ले ले रे' गाण्यावर आक्षेप
अभिनेता सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या सिनेमातील "चल बेटा सेल्फी ले ले रे". या गाण्यावर आक्षेप घेत राज राठोड यांनी सलमान खान विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, त्यांची मागणी कोर्टाने फेटाळून लावली.
Oct 9, 2015, 10:05 PM IST'चल बेटा सेल्फी ले ले रे...' टीव्हीवरही बेदिक्कत दिसणार!
'चल बेटा सेल्फी ले ले रे...' या गाण्याला आणि 'बजरंगी भाईजान'च्या टीमला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय.
Oct 9, 2015, 03:18 PM IST९ बॉक्स ऑफिस रेकॉर्ड बनवले अक्षयच्या 'सिंग इज ब्लिंग'ने
सिंग इज ब्लिंग' हा अक्षय कुमारचा या वर्षातील हा चौथा चित्रपट यशस्वी चित्रपट आहे. बेबी, गब्बर आणि ब्रदर्सच्या यशानंतर अक्षय कुमारने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाने चांगली कामगिरी केली.
Oct 6, 2015, 02:33 PM IST५ बॉक्स ऑफिस रेकॉर्ड बनवले अक्षयच्या 'सिंग इज ब्लिंग'ने
सिंग इज ब्लिंग' हा अक्षय कुमारचा या वर्षातील हा चौथा चित्रपट यशस्वी चित्रपट आहे. बेबी, गब्बर आणि ब्रदर्सच्या यशानंतर अक्षय कुमारने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाने चांगली कामगिरी केली.
Oct 4, 2015, 10:05 PM IST