मुंबई । शिवसेना - भाजप युतीचे घोडे अडलेच, तो योग हुकला?
युतीबाबत भाजप शिवसेनेत दोन दिवसांत चर्चेला सुरूवात होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा जागावाटपाची चर्चा एकत्र करावी की नाही यावर युतीच्या चर्चेचे घोडे अडले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेतल्या नाहीत तरी जागावाटपाची चर्चा सोबतच व्हावी, यावर शिवसेना ठाम आहे. तर लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तांतर झाले तरी विधानसभा निवडणुकीत सोबत राहण्याबाबत भाजपाने शिवसेनेकडे हमी मागितली असल्याचे सूत्रांकडून समज आहे. २८ जानेवारीला भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या वाटाघाटींसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
Jan 24, 2019, 12:05 AM ISTबाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य मंत्रिमंडळाने १०० कोटींची तरतूद करण्याला मंगळवारी मान्यता दिली.
Jan 22, 2019, 01:38 PM ISTमुंबई | बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविरोधात उच्च न्यायालयात याचिका
मुंबई | बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविरोधात उच्च न्यायालयात याचिका
Jan 10, 2019, 06:50 PM ISTनारायण राणे यांना बाळासाहेब स्मारकांवरुन शिवसेनेचा टोला
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चिंता करण्यापेक्षा नारायण राणे यांनी...
Oct 23, 2018, 10:21 PM ISTउद्धव ठाकरेंचा भुजबळांना टोला, जामीनावर सुटलेत पण जमिनीवर नाहीत!
राममंदिर बांधण्यापेक्षा शिवसेनेचं दैवत असलेल्या बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक बांधा असा टोला भुजबळ यांनी हाणला.
Oct 23, 2018, 09:27 PM ISTबाळासाहेबांच्या स्मारकाऐवजी एमआयएमने केली ‘ही’ मागणी
औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्याऐवजी त्यांच्या नावाने एखादं रुग्णालय उभं करा, अशी मागणी केली आहे.
Jan 23, 2018, 01:26 PM ISTठाकरे स्मारकाविरोधातील याचिका रद्द करा - राज्य सरकार
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका रद्द करा, अशी मागणी राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे.
Oct 5, 2017, 02:29 PM ISTबाळासाहेबांच्या स्मारकाला जागा देण्याचा निर्णय रद्द करा, हायकोर्टात याचिका
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा निवडण्याचा निर्णय चुकीचा असल्याने तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.
Sep 26, 2017, 08:54 AM ISTबाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईतल्या महापौरांचं निवासस्थान उपलब्ध करून देणारं मुंबई महापालिका सुधारणा विधेयक २०१७ विधानपरिषदेत आज विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणेसह एकमताने मंजुर करण्यात आलं आहे.
Apr 6, 2017, 04:40 PM ISTरेसकोर्सवरून राष्ट्रवादी काँग्रेसचं शिवसेनेला आव्हान
रेसकोर्सवर बाळासाहेबांचं स्मारक व्हावं अशी इच्छा असेल तर स्पष्ट बोला असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलंय. तसंच नालेसफाईमधील पैसा `मातोश्री`वर जात असल्याचा प्रत्यारोप त्यांनी केलाय.
Jun 21, 2013, 09:26 AM IST