balasaheb thackeray memorial

Balasaheb Thackeray Memorial: 'उद्धव ठाकरेंना अध्यक्षपदावरुन काढून टाका', शिवसेनेच्या बैठकीत ठराव

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मारक समितीमधून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना काढून टाकावे असा ठराव शिवसेनेच्या बैठकीत झाला आहे.

 

Jan 13, 2025, 09:02 PM IST
Udhav Thackeray On Inviting Guest For Inauguration Of Balasaheb Thackeray Memorial PT58S

स्मारक पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांचं सुचक विधान

Udhav Thackeray On Inviting Guest For Inauguration Of Balasaheb Thackeray Memorial

Jan 11, 2025, 10:30 AM IST
Mahayuti Leaders Angry On Rada At Balasaheb Thackeray Memorial PT1M30S

Mumbai | बाळासाहेब ठाकरे कुणा एकट्याच्या मालकीचे नाहीत - सुधीर मुनगंटीवार

Mumbai | बाळासाहेब ठाकरे कुणा एकट्याच्या मालकीचे नाहीत - सुधीर मुनगंटीवार

Nov 17, 2023, 03:25 PM IST

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राडा! ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; पाहा Video

Balasaheb Thackeray memorial : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महानिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आले होते. त्यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं दिसून आलं आहे. 

Nov 16, 2023, 09:01 PM IST

आता बाळासाहेबांच्या स्मारकावरून संघर्ष, ठाकरे गटाला आणखी एक धक्का देण्याची तयारी?

शिंदे गट आणि भाजप विरूद्ध ठाकरे गटात आणखी एक नवा संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत.  कारण आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं मुंबईत होत असलेलं स्मारक

Nov 16, 2022, 11:00 PM IST

बाळासाहेबांचं स्मारक जनतेचं आहे, समितीत कोण याबाबत देणं-घेणं नाही - फडणवीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी केली.

Nov 16, 2022, 06:05 PM IST