एनडीएच्या बैठकीला शिवसेनेची दांडी
व्युहरचना ठरविण्यासाठी भाजपने आपल्या मित्र पक्षांची बैठक बोलावली होती. परंतु एनडीएच्या बैठकीला शिवसेनेने दांडी मारण्याचे ठरविले आहे. त्यामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे.
Jun 17, 2012, 12:34 PM ISTमोदींना भाजप डावलू शकत नाही - ठाकरे
नरेंद्र मोदी यांना डावलून महत्त्वाचे निर्णय घेता येणार नाहीत, हेच मुंबईतील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिसून आले, असे सामनाच्या अग्रलेखाच्या सुरूवातीला म्हणून भाजपमधील अंतर्गत वादांवर, रुसव्याफुगव्यांवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही टिप्पणी केली आहे.
May 26, 2012, 09:58 PM ISTठाकरेंनी केले आमिरचे कौतुक, कर्नाटकावर तोंडसुख!
आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या प्रसारणावर बंदी घालून कर्नाटक सरकारने काय मिळवले, असा सवाल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे. निदान ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदवाक्याचा तरी सन्मान ठेवायचा, पण प्रांतीयतेपुढे कसले आलेय सत्यमेव जयते!
May 8, 2012, 08:33 PM ISTबाळासाहेब आणि राज ठाकरे गद्दार- काटजू
भूमिपुत्र ही थेअरीच मुळात देश विरोधी आहे. मोजके आदिवासी वगळता, भारतात कोणीच भूमिपुत्र नाही. म्हणून उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेणारे हे देखील मुळचे महाराष्ट्रातील नाहीत. त्यामुळे ठाकरेंनी महाराष्ट्र सोडून जावे.
Apr 27, 2012, 08:43 PM ISTशरद पवार नीच माणूस – बाळासाहेब ठाकरे
नाशिकमध्ये शरद पवारांचा हलकटपणा दिसून आला. या निच माणसाने घालच्या स्तरावरील राजकारण केलं आहे, अशी बोचरी टीका करताना याला आम्ही कधीही माफ करणार नाही, असा इशारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला.
Mar 17, 2012, 11:21 PM ISTसुवर्ण कन्यांना बाळासाहेबांचा आशीर्वाद
भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावणा-या सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे या दोन महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
Mar 7, 2012, 06:22 PM ISTबाळासाहेबांशी बोलूनच ‘मटा’वर हल्ला- अडसूळ
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी बोलूनच महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रावर हल्ला केल्याचा गौप्यस्फोट खासदार आनंदराव अडसूळ यांनी केलाय. जा आणि थोबाड फोडा असे बाळासाहेबांचे आदेश होते ते आपण पाळल्याचं अडसूळ यांनी सांगितलं.
Feb 27, 2012, 04:12 PM ISTयुतीत कुठलाही विसंवाद नाही - मुंडे
शिवसेना आणि भाजपमध्ये कोणतेही मतभेत नाही. तसेच कोणताही विसंबाद नसल्याची माहिती भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली. तर आमच्यात कोणतेही मदभेद नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.
Feb 25, 2012, 05:05 PM ISTभाजप नेते उद्या बाळासाहेबांच्या भेटीला
शिवसेना-भाजप युतीत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते उद्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे. उद्या दुपारी बारा वाजता मातोश्रीवर ही भेट ठरली आहे.
Feb 24, 2012, 08:54 PM ISTतुझं माझं जमेना...
शिवसेनाप्रमुखांच्या बोलण्यातला बदललेला नूर यावेळी भाजपला चांगलाच झोंबलाय. आणि म्हणूनच भाजप अध्यक्षानी राऊताना केंद्रस्थानी ठेवत मातोश्रीवर तोफ डागली. गेल्या काही दिवसातला भाजपच्या नव्या नेत्यानी जागावाटपासाठी आग्रह बाळासाहेबाच्या टिकेच्या टप्य़ात आलाय.
Feb 23, 2012, 11:40 PM ISTफक्त एकच 'साहेब' बाळासाहेब...
शिवसेनेला स्थापनेपासून संघर्ष करावा लागतोय. प्रत्येक राजकीय वादळात शिवसेना संपेल अशा वावड्या नेहमीच विरोधकांकडून उठवण्यात आल्या. पण दरवेळी सर्व प्रश्नांना एकच उत्तर पुरेसं ठरतं- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे....
Feb 23, 2012, 11:30 AM ISTनिवडणुकीची गावठी पद्धत चांगली - बाळासाहेब
मंदार परब
प्रदीर्घ काळानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी मराठी मनाचा वेध घेणाऱ्या झी २४ तास या मराठमोळ्या चॅनलची निवड केली. या EXCLUSIVE मुलाखतीतील प्रश्नोत्तर जसेच्या तसे....
शिवसैनिक हिच बाळासाहेबांची संपत्ती- राऊत
गेल्या ४५ वर्षात देश आणि राज्याच्या रक्षणासाठी उभे राहिलेले लाखो शिवसैनिक हीच बाळासाहेबांची संपत्ती असल्याचा पलटवार संजय राऊत यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्यावर केला आहे.
Feb 15, 2012, 04:21 PM ISTलोकांच्या सेवेसाठी – बाळासाहेब ठाकरे
मी पक्ष काढला आहे तो लोकांच्या सेवेसाठी. माझा दुसरा विचार नाही, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगत केंद्राय कृषीमंत्री शरद पवार, अजित पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सोनिया गांधी, अण्णा हजारे यांच्यावर जोरदार ठाकरी हल्ला चढविला तर पुतण्या राज ठाकरे यांनी चिमटा काढला. मी मैदान मिळवण्यासाठी कोर्टात गेलो नाही, असा टोला शिवसेनाप्रमुखांनी हाणला.
Feb 11, 2012, 10:56 PM ISTठाण्यात शिवसेनाप्रमुख, पुण्यात राज गरजणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ठाण्यात रात्री जाहीर सभा होणार आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात जाहीर सभा होतेय. तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आघाडीच्या प्रचारासाठी नागपूरात सभा घेणार आहेत.
Feb 11, 2012, 10:20 PM IST