balumama temple

Balumama : बाळूमामांच्या भाविकांसाठी मोठी बातमी; देवस्थान समितीबाबत महत्त्वाचा निर्णय

Kolhapur News : अनेकांच्याच श्रद्धास्थानी असणाऱ्या संत बाळूमामा यांची महती दिवसागणिक वाढताना दिसत आहे. पण, एकिकडे बाळूमामांची प्रचिती अनेक भाविकांना येतानाच मंदिर प्रशासन मात्र एका भलत्याच कारणामुळं चर्चेत आलं. 

 

Apr 25, 2023, 07:37 AM IST

Balumama : बाळुमामाच्या दर्शनाला निघाले होते पण वाटेतच... भीषण अपघातात 3 ठार

गावातून बाहेर पडल्यावर अवघ्या चार किमी अंतरावर बाळूमामाच्या दर्शनासाठी निघालेल्या भविकांच्या कारला अपघात झाला. 

Feb 19, 2023, 07:04 PM IST

बाळूमामांच्या नावावर फसवणूक करणारा भोंदूबाबा पोलिसांच्या ताब्यात, पुणे पोलिसांची कारवाई

या भोंदूबाबावर महिला अत्याचार आणि फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत

Sep 10, 2021, 06:58 PM IST

24 Taas Impact : भक्तांना ठगणारे बाळूमामांचे स्वयंघोषित वंशज आहेत तरी कुठे ?

अमावस्या आणि पौर्णिमेला चमत्कार करुन भक्तांना ठगण्याची धक्कादायक बाब समोर येताच हा सारा प्रकार उघडकीस आला होता. 

Aug 30, 2021, 08:37 PM IST

बाळूमामांचा वारस बनून कोण करु पाहतंय स्वत:चं चांगभलं?

रंजल्या- गांजल्यांसाठी आधार झालेल्या बाळूमामांच्या नावानं भक्तांची फसवणूक? 

 

Aug 27, 2021, 07:36 PM IST