'CCTV मध्ये दिसणारा तो मी नव्हेच', वकिलांनी पोलिसांचा तपास आणि सैफवरच उपस्थित केले प्रश्न!
Saif Ali Khan Attacked: आरोपीच्या वकिलांनी मुंबई पोलिसांचा तपास आणि सैफच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले आहे.
Jan 24, 2025, 01:25 PM ISTसैफ हल्ला प्रकरणाला नवं वळण! आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक दावा, म्हणाले 'माझा मुलगा नव्हे, CCTV मधील तो...'
Saif Ali Khan Attack Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादचे (Mohammad Shariful Islam Shehzad) वडील रुहुल अमीन (Ruhul Ameen) यांनी मोठा दावा केला आहे. सैफच्या घरी सीसीटीव्हीत दिसणारा तरुण माझा मुलगा नाही असा दावा त्यांनी केला आहे.
Jan 23, 2025, 08:19 PM IST
'माझ्या झेंड्याचा रंग बदलेला नाही', उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा
'माझ्या झेंड्याचा रंग बदलेला नाही', उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा
Feb 10, 2020, 12:25 AM ISTमनसेच्या मोर्चानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले...
मी माझ्या झेंड्याचा रंग बदललेला नाही. आमचे हिंदुत्व काय आहे ते जगाला माहिती आहे.
Feb 9, 2020, 10:47 PM ISTमनसेने भाजपला 'इंजिन' भाड्याने दिलेय; काँग्रेसची बोचरी टीका
राज यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) आंदोलन करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला.
Feb 9, 2020, 09:58 PM ISTतलवारीची भाषा आता जुनी झाली; भुजबळांचा राज ठाकरेंना चिमटा
आपल्याकडे लोकशाही आहे. तसेच तलवार वैगेर काढण्याची भाषा जुनी झाली.
Feb 9, 2020, 08:44 PM ISTकाँग्रेसमुळे बांग्लादेशी घुसखोरांना मोकळं रान - अमित शाह
अमित शाह यांनी आसामच्या नॅशनल रजिस्टरविषयी केलेल्या एका निवेदनात काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
Jul 31, 2018, 06:08 PM IST