bangles

वटपौर्णिमेला कोणत्या रंगाच्या बांगड्या घालणे असते अशुभ?

Vat Purnima 2024 : वटपौर्णिमेला कोणत्या रंगाच्या बांगड्या घालणे असते अशुभ?. शुक्रवारी 21 जूनला वट पौर्णिमेचा सण साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी वैवाहित महिलांनी चुकूनही दोन रंगाच्या बांगड्या पूजेच्या वेळी घालू नयेत. 

Jun 20, 2024, 11:48 AM IST
KDMC BJP Corporator Throws Bangles PT1M14S

कल्याण | नगरसेविकेनं आयुक्तांवर बांगड्या भिरकावल्या

कल्याण | नगरसेविकेनं आयुक्तांवर बांगड्या भिरकावल्या

Feb 21, 2019, 03:55 PM IST

‘बांगड्या घालणारे मनगट कमजोर नव्हेत’

फुटकळ राजकारणाचा धिक्कार करत ‘बांगड्या घालणाऱ्या मनगटाला कमी लेखणाऱ्या’ राज ठाकरेंना काही महिलांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलंय.

Aug 23, 2013, 08:52 PM IST

शालिनी ठाकरेंनी पाठविली आबांना बांगड्यांची भेट!

राज ठाकरेंच्या आवाहनाला लगेचच प्रतिसाद देत मनसेच्या कार्यकर्त्यांना आबांना खरोखरच बांगड्या धाडल्यात. या मनसे महिला सेनेचं नेतृत्व करत होत्या शालिनी ठाकरे...

Aug 23, 2013, 07:56 PM IST

काय आहे बांगड्यांमागचं धार्मिक कारण?

कुणाला कमीपण दाखवायचा असेल तर ‘जा बांगड्या भर’ असं उपहासानं म्हटलं जातं. पण, याच बांगड्यांमध्ये एखाद्याचा प्रतिकार करायची शक्ती असते, असं मानलं जातं. काय आहे हे नेमकं कारण पाहुयात...

Jul 15, 2013, 08:22 AM IST