Success Story: दूध विकणारा झाला बँकेचा मालक! याच्या जिद्दीची जाणून घ्या संपूर्ण कहाणी
आज आम्ही तुम्हाला बंधन बँकेचे मालक चंद्रशेखर घोष यांच्या मेहनत आणि जिद्दीची कहाणी सांगणार आहोत.
Oct 21, 2021, 12:18 PM ISTबँकेपेक्षा या FD खात्यावर हमखास व्याज जास्त, पैसे सुरक्षित राहण्याचीही हमी
तुम्हाला या योजनांमध्ये नक्कीच चांगला परतावा मिळेल.
Oct 20, 2021, 06:00 PM ISTसोनं, डिजिटल सोनं किंवा ETF सोनं; कोणत्या सोन्यात गुंतवणूक फायदेशीर ठरेल?
धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वा व्यतिरिक्त सोन्याला गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय देखील मानला जातो.
Oct 13, 2021, 06:10 PM ISTBank Locker Rule Change | लॉकर वापराच्या नियमात RBI कडून मोठे बदल, जाणून घ्या अन्यथा होऊ शकते अडचण
तुम्ही तुमचे मौल्यवान दागिने लॉकरमध्ये ठेवले असतील तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. घरात मौल्यवान वस्तू चोरी किंवा गहाळ होण्याची शक्यता असते.
Oct 4, 2021, 11:13 AM IST'या' बँकेची उद्यापासून ATM सेवा बंद, एटीएम शिवाय कसे करणार पैसे विड्रॉल?
पैसे काढण्यासाठी ग्राहकांसमोर नवा पर्याय
Sep 30, 2021, 12:18 PM ISTया बँकेचे ATM 1 ऑक्टोबरपासून होणार बंद, पण ग्राहकांना 'या' सुविधेचा मोफत लाभ
बँकेचे एटीएम 1 ऑक्टोबरपासून काम करणार नाहीत.
Sep 29, 2021, 04:54 PM ISTफाटलेल्या- खराब झालेल्या नोटा कशा बदलल्या जातात? काय आहे याची प्रोसेस? जाणून घ्या संपूर्ण माहिती
तुमच्याकडे फाटलेल्या नोटच्या भागानुसार बँक तुम्हाला पैसे परत करते.
Sep 27, 2021, 08:25 PM ISTPF आणि पेन्शनच्या पैशांची काळजी असेल, तर हे अॅप तुमच्या फोनमध्ये नक्की ठेवा
EPFO चे सदस्य DigiLocker वापरून आणखी तीन कागदपत्रे डाउनलोड करू शकता.
Sep 25, 2021, 07:08 PM ISTगृहखात्याचा सुस्त कारभार, शेकडो पोलिसांचं घराचं स्वप्न धूळ खात
गृहखात्याच्या सुस्त कारभारामुळे (Home Department) राज्यातल्या शेकडो पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या (Maharashtra Police) घराचं स्वप्न अक्षरशः धूळ खात पडलंय.
Sep 21, 2021, 11:03 PM IST
बँक खात्याच्या KYC मध्ये तुम्ही 'ही' चूक तर केली नाही ना? RBIकडून महत्वाची माहिती
कोणतीही बँक किंवा संस्था त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी जाणून घेऊ इच्छितात.
Sep 14, 2021, 03:30 PM IST1 जानेवारीपासून कार्ड पेमेंट पद्धत बदलणार, रिझर्व्ह बँकेकडून कार्ड टोकनायझेशन नियम जारी
अॅपमध्ये माहिती सेव्ह केल्यामुळे ग्राहकांसोबत कोणत्याही प्रकारची फसवणूक होण्याचा धोका वाढतो.
Sep 8, 2021, 04:24 PM ISTRealme X7 Pro 3 हजारांनी स्वस्त, तर Realme X7 2 हजारांच्या सूटसह उपलब्ध, जाणून घ्या फीचर्स
किंमत कमी केल्यानंतर, Realme X7 ची किंमत 21 हजार 999 रुपयांवरून 19 हजार 999 रुपयांवर आली आहे.
Sep 7, 2021, 05:43 PM ISTGood News! 6 कोटी लोकांच्या खात्यात सरकार करणार पैसे जमा, असं तपासा खातं
जेव्हाही खात्यात व्याजाचे पैसे जमा करण्याची प्रोसेस सुरु होईल, तेव्हा एकाच वेळी खात्यात जमा केले जातील.
Sep 6, 2021, 03:55 PM ISTBank Holidays in September : सप्टेंबरमध्ये 12 दिवस बँका बंद; लवकर आटपा कामे
महाराष्ट्रात या दिवशी बँका असतील बंद
Aug 31, 2021, 01:16 PM IST
Good New! PMC बँकेच्या ग्राहकांना 30 नोव्हेंबरनंतर 5 लाख रुपये मिळणार परत, हे कसं शक्य होणार जाणून घ्या.
27 तारखेला राजपत्रात प्रकाशित झालेल्या अधिसूचनेनुसार, सरकारने 1 सप्टेंबर 2021 ला कायद्यातील तरतुदी अंमलात येण्याची तारीख म्हणून सांगितले आहे.
Aug 31, 2021, 01:13 PM IST