bank

ATM वापरणाऱ्या लोकांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकते तुमची फसवणूक

एटीएम वापरणाऱ्यांनी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे एटीएममधून होणारी फसवणूक टाळता येईल.

Jul 24, 2022, 05:06 PM IST

बँकेची सर्व काम पुढील आठवड्यातच पूर्ण करा..ऑगस्ट मध्ये नाही होणार तुमची कामं...

जर तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतंही काम असेल, तर सुट्टी पाहून त्यानुसार बँकेत जाण्याचा प्लॅन करा.

Jul 23, 2022, 05:35 PM IST

'या' व्यक्तींना Income Tax Return भरणं बंधनकारक; जाणून घ्या

Income Tax Return फाईल करण्याची डेडलाईन(31 जुलै 2022) उंबरठ्यावर आली आहे. म्हणून, लवकरात लवकर तुम्ही Income Tax Return भरुन घ्या.

Jul 23, 2022, 03:04 PM IST

'या' प्रक्रियेने तुम्हाला तुमच्या बंद पडलेल्या बँक खात्यातली रक्कम काढता येईल, जाणून घ्या माहिती

Withdraw Money from Inactive Account : जेव्हा तुम्ही तुमच्या बँक खात्यातून व्यवहार करणं बंद करता तेव्हा बँक तुमचं खातं बंद करते. अशा वेळी तुमच्या बंद असलेल्या बँक खात्यात असलेली रक्कम कशी काढायची? याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

Jul 20, 2022, 04:32 PM IST
Hit by flood case of 12 lakhs cash soaked in Hingoli PT1M12S

खरंच ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यावर 173 रुपये कापले जाणार? जाणून घ्या

सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एटीएममधून पैसे काढण्याबाबत अनेक दावे केले जात आहेत.

Jul 14, 2022, 03:11 PM IST

सावधान! SIM Card चा खतरनाक Scam खाली करु शकतो तुमचं बँक अकाउंट

तुम्ही या धोकादायक घोटाळ्याला बळी पडलात आहात का? हे कसं शोधून काढायचं याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Jul 13, 2022, 09:11 PM IST

RBI New Rule: 'या' नोटा तुमच्याकडे असतील तर होणार मातीमोल! जाणून घ्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Jul 3, 2022, 05:59 PM IST

आता PF खात्यातून लगेच काढले जातील पैसे, कसं? ते जाणून घ्या

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर एक तासाच्या आत पीएफची रक्कम तुमच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल. हे कसं करायचं? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप.

Jun 28, 2022, 10:54 PM IST

मोबाईलवर गेम खेळण पडलं महागात, कुटूंब आलं रस्त्यावर

गेम खेळता खेळता मुलाच्या वडिलांच्या खात्यातून सर्व रक्कम क्रेडिट झाल्याची घटना घडलीय. 

Jun 24, 2022, 03:40 PM IST

JanDhan Account : जन धन खाते धारकांसाठी खुशखबर, केंद्र सरकारकडून मिळणार मोठा फायदा

आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्या अंतर्गत सरकार जन धन खातेधारकांना दरमहा पूर्ण 3 हजार रुपये ट्रान्सफर करत आहे.

Jun 20, 2022, 04:52 PM IST
Eleven Banks Rise Intrest Rates After RBI Announcement PT1M15S

RBIची घोषणा आणि बँकांनी थेट कर्ज वाढवले

Eleven Banks Rise Intrest Rates After RBI Announcement

Jun 11, 2022, 08:50 PM IST