bank

SBI मध्ये 6 हजारहून अधिक पदांसाठी भरती, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक

SBI Apprentice Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 हजार 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.

Sep 1, 2023, 10:16 AM IST

Loan Rate : 'या' बँकांचं कर्ज महागलं; आता ग्राहकांना वाढीव EMI चा फटका

Loan Interest Rate : कर्ज घ्यायच्या विचारात आहात का? आधी सारासार विचार करा, उत्पन्न नजरेत ठेवा आणि मगच कर्ज घेण्याचा निर्णय घ्या. पाहा ही महत्त्वाची बातमी 

 

Aug 16, 2023, 11:43 AM IST

1 ऑगस्ट पासून कोणते नियम बदलणार? पाहा कशी लागणार तुमच्या खिशाला कात्री

Gas Cylinder Price Change From 1st August: दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक बदल होतात. 1 ऑगस्ट 2023 पासून काही वित्तीय बदल होत आहेत. या बदलांचा नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे.

Aug 1, 2023, 10:19 AM IST

महिला सन्मान बचत योजनेत मोठा फायदा, FD पेक्षा मिळणार जास्त व्याज; आता 'या' बँकेच्या सर्व शाखांत सुरु

Mahila Samman Saving Certificate Yojana : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र यंदाच्या अर्थसंकल्प 2023 मध्ये सरकारने जाहीर केले. ही योजना एप्रिल 2023 पासून देशातील सर्व 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. देशातील महिला बचतीला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. आता ही योजना बँकेतही सुरु करण्यात आली आहे.

Jul 7, 2023, 02:28 PM IST

HDFC मागोमाग आणखी दोन बड्या बँका एकत्र येणार, तुमचं इथं खातं आहे का?

IDFC Bank Merger: भारतीय आणि वैश्विक अर्थव्यवस्थेमध्ये होणारे काही बदल पाहता बऱ्याच आर्थिक संस्थांनीही त्यांची धोरणं बदललं. काही बँकांचं विलिनीकरण झालं. 

Jul 4, 2023, 01:58 PM IST

July 2023: बँकिंगपासून ते पॅन कार्डपर्यंत, 'हे' मोठे नियम आजपासून बदलले; त्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम

July 2023: बँकिंगपासून ते पॅन कार्डपर्यंत अनेक नियमात बदल झाला आहे. आज 1 जुलैपासून नवे नियम लागू होणार आहे. बदललेल्या या नियमांचा  थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. आजपासून बँक, कर प्रणाली तसेच कायद्याशी संबंधित काही बाबींमध्ये नवीन नियम लागू होणार आहेत.

Jul 1, 2023, 09:20 AM IST

ATM मधून 5 पट अधिक रक्कम निघू लागली; लागली लांबच लांब रांग; 5 चे 25 घेऊन अनेक बेपत्ता

ATM Dispenses 5 Times More Amount: एका व्यक्तीला 1 हजार काढताना 5 हजार मिळाल्याने हा प्रकार समोर आला अन् नंतर या एटीएमबाहेर रांगच लागली. मात्र बँकेला हे समजेपर्यंत फार उशीर झाला होता.

Jun 23, 2023, 05:24 PM IST

Viral Video : बँकेत आधार लिंक करायला गेलेल्या महिलेला पछाडलं? सरकारला शाप देत ती म्हणाली...

Viral Video : बँकेत आधार लिंक करण्यासाठी ती महिला रांगेत उभी होती. काही वेळानंतर अचानक तिने केस सोडले आणि आरडाओरडा करत नाचायला लागली...

Jun 7, 2023, 08:33 AM IST

ATM Facts: एटीएमचा पिन चार अंकीच का असतो माहितीये? वाचा पत्नीने दिलेल्या सल्ल्याची रंजक गोष्ट

ATM Pin Fact: एटीएम जेव्हा सुरुवातीला वापरात आलं तेव्हा त्याबद्दल बरंच अप्रूप पाहायला मिळालं होतं. 

Jun 6, 2023, 10:32 AM IST

साईबाबाचरणी नाणीच नाणी..., शिर्डी संस्थानसह बँकांची डोकेदुखी वाढली

Shirdi Sai Baba :  शिर्डीतील साईचरणी दरवर्षी मोठ्याप्रमाणात भक्तांकडून देणगी स्वरुपात नाणी जमा होत आहेत. आता या नाण्यांचे करायचे काय,असा प्रश्न निर्माण झाला आहे. या नाण्यांमुळे संस्थानच्या बँकांची डोकेदुखी वाढली आहे. प्रत्येक बँकेकडे सरासरी दीड ते दोन कोटींची नाणी साचल्याने बँकांना जागा अपूरी पडू लागली आहे. 

Apr 20, 2023, 10:07 AM IST

Bank Holidays in April 2023 : एप्रिल महिन्यात 15 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी संपूर्ण एका क्लिकवर

Bank Holidays in April 2023 : नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही बँकांची काम करण्याचा विचार करत असाल. तर एप्रिल महिन्यातील 15 दिवस बँका बंद राहणार त्यामुळे लवकरात लवकर काम उरका अन्यथा डोक्याला ताप होईल. 

Apr 1, 2023, 08:00 AM IST
UPI bank to bank transactions will be free PT2M32S

युपीआय बँक टू बँक व्यवहार मोफतच असणार

UPI bank to bank transactions will be free

Mar 29, 2023, 09:00 PM IST

Bank Holidays in April 2023 : बँक कर्मचाऱ्यांची मज्जा आहे बुवा, RBI कडून सुट्ट्यांची यादी जाहीर

April 2023 Bank Holidays: बँकांची कामं ताटकळलीयेत? आज जातो, उद्या जातो असं करत एप्रिल उजाडू देऊ नका. कारण, बँकांच्या सुट्ट्यांमुळं तुमच्या डोक्याचा ताप आणखी वाढेल. पाहूनच घ्या सुट्ट्यांची यादी 

 

Mar 23, 2023, 10:06 AM IST

Goodnews! FD वरील व्याजदरात वाढ; पाहा कोण असतील लाभार्थी

FD Rates News : तिथं आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ केलेली असतानाच इथे एफडी वरील व्याजदरात वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

Feb 8, 2023, 11:45 AM IST