bank

ATM मधून फाटलेली नोट आल्यास ती बदलून मिळते?

ठिकठिकाणी असणाऱ्या एटीएममुळं अनेकांनाच रोकड सहजपणे उपलब्ध होत आहे. 

 

Oct 21, 2024, 02:55 PM IST

Cheque ला मराठीत काय म्हणतात माहितीये का?

रोजच्या वापरातले असे काही इंग्रजी शब्द आहेत ज्यांना मराठीत पर्यायी शब्द असेल याचा कोणी विचारच करत नाही. 

Sep 27, 2024, 08:30 PM IST

White Ration Card : पांढरे रेशन कार्ड कोणाला मिळते?

रेशन कार्ड हे भारतातील राज्य सरकारांद्वारे जारी केलेले अधिकृत दस्तऐवज आहेत. 

Sep 6, 2024, 07:53 PM IST

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट; 27 लाख महिलांच्या खात्यात जमा होणार नाहीत पैसे?

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट समोर आली आहे. या एका कारणामुळे 27 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. 

Aug 14, 2024, 07:33 PM IST

कोणत्या बँका एफडीवर देतायत दणदणीत व्याज?

कोणत्याही बँकेकडून जेव्हा खातेधारकांना अमुक एक सुविधा पुरवली जाते तेव्हा त्या खात्यासमवेत खातेधारकांना काही वाढीव फायदेही मिळतात. 

Aug 7, 2024, 03:22 PM IST

पहिल्याच तारखेपासून सुट्ट्या घेऊन येतोय मे महिना! ही घ्या पुढच्या महिन्यातील सर्व सुट्ट्यांची यादी

Bank Holidays in May 2024: 1 मे रोजी सुट्टी आहे का? मे महिन्यात एकूण किती सुट्ट्या आहेत, असे अनेक प्रश्न तुम्हालादेखील पडले असतील. तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. 

Apr 29, 2024, 04:03 PM IST

कर्ज काढण्यासाठी बँकेत थेट 'मृतदेह' घेऊन पोहोचली महिला, कर्मचाऱ्यांसमोर त्याच्याशी गप्पाही मारल्या; मग...

कर्ज घेण्यासाठी एक महिला बँकेत चक्क मृतदेह घेऊन पोहोचली होती. तो जिवंत आहे असं भासवत महिलेने चक्क त्याच्या नावे कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर ती बँक कर्मचाऱ्यांसमोर मृतदेहाशी गप्पा मारत होती. 

 

Apr 17, 2024, 05:37 PM IST

बॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मार्चमध्ये 'इतक्या' दिवस बँका बंद

Bank Holidays in March 2024 : भारतातील बँका सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद असतात. काही राज्य-विशिष्ट सुट्टीसाठी बंद असतात. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मार्चमध्ये ही काही दिवस बॅंका बंद असणार आहे. त्यामुळे बॅंकेची कामे करण्यापूर्वी एकदा यादी तपासा... 

Feb 25, 2024, 12:06 PM IST

Paytm संदर्भात मोठी बातमी! पेटीएम क्‍यूआर, साऊंडबॉक्‍स, कार्ड मशिन 15 मार्चनंतर राहणार सुरु

Paymt payment Bank News: RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केली आहे. त्यामुळे या बँकेच्या अकाउंटवरुन कोणतेही व्यव्हार करता येणार नाही असे आरबीआयने सांगितले आहे. परंतु आता आरबीआयने पेटीएमला ही मुदत वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. 

Feb 17, 2024, 05:24 PM IST

'या' शेअर्समध्ये गुंतवणूक करा अन् 1 वर्षात 100% रिटन्स मिळवा

स्मॉल-कॅप कंपन्यांचे बाजार भांडवल 5,000 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. या कंपन्यांमध्ये लक्षणीय वाढीची क्षमता आहे.

Feb 13, 2024, 04:40 PM IST

बँकेला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला माहितीये का?

दैनंदिन जीवनात असे काही शब्द वापरले जातात, ज्याचे आपल्याला मराठीत शब्द माहित नसतात. आपल्या दैनदिन व्यवहारात आपण रोज अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करतो. आपल्याला या शब्दांची इतकी सवय झालेली असते की याला मराठीत काय म्हणतात याचा आपण कधी विचारच करत नाही. असेच काही शब्द आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Jan 25, 2024, 03:00 PM IST

Bank Holidays : बँकेच्या कामाचे नियोजन करा अन्यथा..., इतके दिवस बँका राहणार बंद

Bank Holidays News : फेब्रुवारी महिन्यात बँकांना अनेक सुट्ट्या असल्याने संबंधित कामाचे नियोजन करणे अत्यंत  गरजेचे आहे. अन्यथा तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्यांचे दिवस जाणून घ्या आणि त्यानुसार नियोजन करा.

Jan 17, 2024, 04:48 PM IST