ओबामांसाठी हॉलिवूड पुढं... मॅडोना म्हणते मी होणार न्यू़ड
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हॉलिवुडही सरसावलंय. बराक ओबामा आणि मिट रोम्नी या दोघांच्या बाजूनेही कलाकार किल्ला लढवताहेत.
Nov 6, 2012, 10:21 AM ISTअमेरिका निवडणुकीत कोण बाजी मारणार?
महासत्ता असलेल्या अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची जगभरात चर्चा आहे. आर्थिक विकासाच्या मुद्दासह काही प्रश्नांबाबत प्रतिकूल परिस्थिती असतानाही बराक ओबामा यांनी दुस-यांदा निवडून येण्यासाठी कंबर कसलीये. प्रतिस्पर्धी रोम्नी यांनी त्यांना जोरदार टक्कर दिलीये.
Nov 5, 2012, 03:15 PM ISTजग ओबामांसोबत मात्र पाकचा विरोध
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत आता चांगलेच रंग भरू लागले आहेत. मिट रॉम्नींसोबत बराक ओबामांची कितीही अटीतटीची लढाई असली तरी ओबामा हेच बाजी मारतील, अशी चिन्हे आहेत. पहिल्या जाहीर मुलाखतीत मिट यांनी बाजी मारली तरी दुसऱ्या लढाई ओबामा जिंकले. तर ताज्या फेरीत ओबामा यांनी मिट रॉम्नी यांच्यावर निसटती आघाडी घेतली तरी भारतासह जगातील अन्य देश ओबामांसोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Oct 26, 2012, 05:22 PM ISTओबामांची `गांधीगिरी`
इस्लामविरोधी मानल्या गेलेल्या अमेरिकन सिनेमामुळे जगभरातील मुस्लिम समाज अमेरिकाविरोधी प्रदर्शन करत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना सत्य आणि अहिंसेचे पुढारी महात्मा गांधी यांची आठवण झाली आहे.
Sep 26, 2012, 08:52 AM ISTओबामांनी नेमले महत्वाच्या पदावर भारतीय
भारतीय वंशाचे रोमेश वाधवानी यांची अमेरिकेतील जॉन एफ केनेडी परफॉर्मिंग आर्ट संस्थेच्या विश्वस्तपदी निवड करण्यात आलीए. विशेष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची निवड केली आहे. वाधवानी यांनी मुंबईतील आयआयटीमधून पदवी घेतली आहे.
Sep 2, 2012, 09:57 AM ISTअमेरिकेतून ओबामांचा भारताला सल्ला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताला सल्ला देताना विदेशी गुंतवणुकीसाठी दरबाजे बंद सल्याचे म्हटले आहे. भारतात सध्या अनेक क्षेत्रांत परकीय गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण नसल्याबद्दल त्यांनी पीटीआयला दिलेल्या खास मुलाखतीत नाराजी व्यक्त केली.
Jul 16, 2012, 09:47 AM ISTओबामांच्या बदल्यात उंट, क्लिंटनच्या बदल्यात कोंबड्या
अल-कायदाशी संबंधित एका प्रमुख नेत्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या बदल्यात १० उंट आणि अमेरिकेची परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांची माहिती देण्याच्या बदल्यात २० कोंबडे-कोंबड्या बक्षिस देण्याची घोषणा केली आहे.
Jun 11, 2012, 09:07 AM ISTओबामांचं होतं स्वप्न, सर्व जगाने व्हावं नग्न!
जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षसुद्धा असे वागत असतील, यावर कुणाचाच विश्वास बसणं शक्य नव्हतं. त्यामुळेच, ओबामा यांचं जगासमोर न आलेलं व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी ओबामांचं चरित्र विकत घेण्यासाठी प्रकाशनापूर्वीच झुंबड उडाली आहे.
Jun 4, 2012, 02:14 PM ISTसमलिंगी विवाह: काही गैर नाही - ओबामा
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी एक आश्चर्यकारक विधान केले आहे. आपला समलिंगी विवाहाला पाठिंबा आहे. यात काही गैर नाही. मात्र, हे माझे वैयक्तिक मत आहे, असा खुलासाही आोबामा यांनी केला आहे.
May 10, 2012, 01:43 PM ISTलादेनचा मृतदेह सापडला सुरतच्या समुद्रात?
अलकायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मृतदेह गुजरातमधील सुरत पासून ३२० किलोमीटर अंतरावर सापडल्याचा दावा कॅलिफोर्नियाच्या ट्रेजर हंटर्सने केला आहे.
May 3, 2012, 03:58 PM ISTओबामांना ठार मारायचे होते लादेनला
जगावर राज्य अधिराज्य गाजविण्याचा ध्यास बाळगणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना ठार करण्याचा इरादा अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा होता. मात्र, ओबामा यांनी हाती सूत्रे घेतल्यानंतर लादेनचा खातमा करण्यात यश मिळविले.
Mar 19, 2012, 01:09 PM ISTभारत, चीनमुळे झालं इंधन महाग- ओबामा
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी इंधन किमतीतील महागाईसाठी भारत, चीन आणि ब्राझीलला जबाबदार धरलं आहे. ओबामा म्हणाले, “चीन आणि भारतासारख्या देशांत मोठ्या प्रमाणात श्रीमंती येत आहे.
Mar 2, 2012, 04:17 PM ISTअमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा - ओबामा
मंदीच्या तडाख्यात सापडलेली अमेरिका आता मंदीतून बाहेर पडत आहे. तशी कबुली अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली आहे. अमेरिकेचे अर्थव्यवस्था मजबूत होत असून, त्यामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं ओबामा यांनी म्हटलं आहे.
Feb 4, 2012, 11:48 AM ISTड्रोन हल्ले अमेरिकेकडूनच - ओबामा
पाकिस्तानमध्ये तालिबान दहशतवात वाढत आहे. हा दहशतवाद संपविण्यासाठी कठोर पावलं उलण्यात आली आहेत. त्यामुळे तालिबान आणि अल कायदाच्या दहशतवाद्यांना लक्ष्य बनवून करण्यात येणारे ड्रोन हल्ले अमेरिकेकडूनच करण्यात येत असल्याचे, आज अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले.
Jan 31, 2012, 03:28 PM IST