बराक ओबामा... प्रजासत्ताक दिनाचे भारताचे प्रमुख पाहुणे!
बराक ओबामा... प्रजासत्ताक दिनाचे भारताचे प्रमुख पाहुणे!
Nov 21, 2014, 11:29 PM IST'प्रजासत्ताक दिनी' असे पाहुणे येती...!
भारताच्या आगामी प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Nov 21, 2014, 09:34 PM ISTओबामांनी मोदींना म्हटलं ‘मॅन ऑफ अॅक्शन’!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी पुन्हा एकदा मोदीस्तुती केलीये. मोदींना अन्य कोणत्याही जागतिक नेत्यापेक्षा जास्त उत्साहानं भेटत ओबामांनी ‘मॅन ऑफ अॅक्शन’ असे कौतुगोद्गार काढले.
Nov 13, 2014, 06:01 PM ISTकिलाऊ ज्वालामुखीचा नागरी वस्तीलाही धोका - ओबामा
अमेरिकेतील हवाई बेटावरील किलाऊ ज्वालामुखीच्या लाव्हारसानं पहाऊच्या नागरी वस्तीलाही धोका निर्माण केलाय. अध्यक्ष ओबामा यांनी ही मोठी दुर्घटना असल्याचं म्हटलयं. या दुर्घटनेपासून स्थानिक लोकांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील असं ओबामांनी स्पष्ट केलयं.
Nov 5, 2014, 12:28 PM ISTकिलाऊ ज्वालामुखी मोठी दुर्घटना- ओबामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2014, 12:20 PM ISTपाहा: बराक ओबामांचा कोण आहे खास मित्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2014, 09:30 AM IST'ओबामा, माझ्या गर्लफ्रेंडला हात लावू नका'
राष्ट्रपती ओबामा सोमवारी शिकागोमध्ये मिड-टर्म निवडणुकीत मतदान करत होते... तेव्हाच त्यांच्या बाजुनं जाणाऱ्या एका व्यक्तीनं त्यांना 'आपल्या गर्लफ्रेंडला हात न लावण्याची' चेतावणी दिली...
Oct 23, 2014, 06:56 PM ISTजेव्हा बराक ओबामांचं क्रेडीट कार्ड नाकारलं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे क्रेडीट कार्ड एका रेस्तरांमध्ये चाललं नाही. तेव्हा बराक ओबामा यांना सुरूवातीला हे प्रकरण फसवणुकीचं वाटलं. मात्र या क्रेडीट कार्डचा ते नियमित वापर करत नसल्याने ते चाललं नसावं, असं ओबामा यांना वाटलंय.
Oct 18, 2014, 07:10 PM ISTइबोला विरोधात लढणार ३ हजार अमेरिकन सैनिक
इबोला विरोधात मोहिमेसाठी मदत म्हणून, ३ हजार सैनिकांना लायबेरियाला पाठवलं जातील, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा मंगळवारी करणार आहेत.
Sep 16, 2014, 03:51 PM ISTपंतप्रधान - ओबामा भेटीवर काँग्रेसची टीका
पंतप्रधान - ओबामा भेटीवर काँग्रेसची टीका
Sep 9, 2014, 01:56 PM IST‘इसिस’नं आणखी एका अमेरिकन पत्रकाराचं मुंडकं छाटलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2014, 01:30 PM IST‘इसिस’नं आणखी एका अमेरिकन पत्रकाराचं मुंडकं छाटलं
जेम्स फॉली या अमेरिकन पत्रकाराच्या शिरच्छेद करून त्याचा व्हिडिओ जाहीर करणाऱ्या ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेनं आता अमेरिकेच्या आणखी एका पत्रकाराचा शिरच्छेद केलाय.
Sep 3, 2014, 08:51 AM ISTभयंकर… पत्रकाराचं मुंडकं छाटून अमेरिकेला धाडला व्हिडिओ!
‘आयएसआयएस’च्या दहशतवाद्यांनी मंगळवारी एक व्हिडिओ जाहीर केलाय. यामध्ये वर्ष 2012 पासून बेपत्ता असलेल्या एका अमेरिकन पत्रकाराचं मुंडकं छाटतानाचं क्रूर दृश्यं चित्रीत करण्यात आलंय. यासोबतच, अमेरिकेनं, इराकवर हवाई हल्ले बंद केले नाहीत तर आपल्या ताब्यात असलेल्या आणखी एका अमेरिकन पत्रकाराचीही तीच दशा करण्याची धमकीही या व्हिडिओमध्ये देण्यात आलीय.
Aug 20, 2014, 01:43 PM ISTएका चिमुरड्यानं भेदली ‘व्हाईट हाऊस’ची सुरक्षा
जे अनेकांना जमलं नाही ते अमेरिकेत एका लहान मुलानं करून दाखवलंय. व्हाईट हाऊसची सुरक्षा भेदण्याचं काम केलंय... आणि त्यामुळेच अमेरिकेला इराकवर हल्ला करण्याचा आपला निर्णय जाहीर करण्यात थोडा विलंबही झाला.
Aug 9, 2014, 08:33 AM ISTफोन टॅपिंग प्रकरण : अमेरिका वठणीवर!
‘फोनवरील संभाषणासंबंधी आकडेवारी गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येईल’ असं आश्वासन अमेरिकेच्या अध्यक्षांनी दिलंय. त्यावर सहमती दर्शवत ‘याचं गोष्टीसाठी ठोस कायदा अस्तित्वात यावा’ अशी मागणी युरोपियन संघाने केलीय.
Jan 18, 2014, 10:21 PM IST