निकालाआधीच अजित पवारांना मोठा झटका! कोर्टात हजर राहण्याचे आदेश
Ajit Pawar : निकालानंतर अजित पवार यांना कोर्टात हजर रहावे लागणार आहे. बारामतीच्या कोर्टाने अजित पवार यांना समन्स बजावला आहे.
Nov 22, 2024, 06:50 PM ISTराज ठाकरेंची पवारांच्या बालेकिल्यातून सुटका
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. २००९ मध्ये बारामती आणि परिसरात परप्रांतियांविरोधात आंदोलन झालं होतं.
Sep 14, 2012, 01:00 PM IST