baramati news

मृत्यूला चकवा देऊन घरी परतत असतानाच तरुणाचा मृत्यू; बारामतीमधील धक्कादायक घटना

Pune News : बारामती शहराच्या रिंगरोड परिसरात रुग्णालयातून घरी परतणाऱ्या एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. रस्ते अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची आईदेखील गंभीर जखमी झाली आहे. आईवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Oct 8, 2023, 03:58 PM IST

बारामतीमध्ये भरधाव कारची शाळकरी मुलांना धडक; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Baramati Accident : बारामतीमध्ये भरधाव कारने शाळकरी मुलांना उडवल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Sep 4, 2023, 01:11 PM IST

पवारांच्या बारामतीवर राज ठाकरेंचा डोळा! मनसेचा मोठा मेळावा

राज ठाकरे बारामतीमध्ये मोठा दौरा करणार आहेत. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे. 

Sep 2, 2023, 09:11 PM IST

VIDEO: गुरुजी हे वागणं बरं नव्हं! तर्राट होऊन शिक्षक शाळेत, टेबलावर डोके ठेवून गाढ झोपला

Baramati Drunk Teacher Video: बारामती तालुक्यातील प्राथमिक शाळेत चक्क दारू पिऊन शिक्षक आल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळं गावकरी संतप्त झाले आहेत. तर, चिमुरड्या विद्यार्थ्यांना मद्यधुंद गुरुजी पहावा लागतोय. 

Jun 24, 2023, 12:34 PM IST

Ajit Pawar: '...नाहीतर अजितदादांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला असता', लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं?

Maharastra Political News: विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar ) यांनी बारामतीमधील (Baramati News) सभेत काल अजित पवार यांच्यासोबत घडलेल्या लिफ्ट दुर्घटनेचा (Elevator accident) किस्सा सांगितला.

Jan 15, 2023, 08:36 PM IST

वर्षाचा शेवटचा दिवसही ठरतोय घातवार; 5 अपघातांत 16 जणांचा मृत्यू तर 68 जण जखमी

Accident News : वर्षाच्या शेवटच्या दिवशीही अपघाताची मालिका सुरुच असून अनेकांसाठी वर्षाचा शेवटचा दिवस हा अखेरचा ठरत आहे

Dec 31, 2022, 08:28 AM IST

MBBS च्या विद्यार्थ्याला लुटले; अंगावर कपडेही ठेवले नाही... कारण काय तर

Baramati News: बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (medical college) विद्यार्थ्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Dec 7, 2022, 01:34 PM IST

एका क्षणात होत्याचं नव्हत झालं; जिथं लग्न लागलं त्याच मंडपातून नवरदेवाची अंत्ययात्रा निघाली

जिथं लग्न लागलं त्याच मंडपातून नवरदेवाची अंत्ययात्रा काढली गेली. लग्नाच्या साहव्या दिवशीच नवरीचं कुंकू  पुसल गेल. ही कुठल्या चित्रपटाची कथा  नाही. बारामतीमध्ये(Baramati) ही मन हेलावून टाकणारी घटना प्रत्यक्षात घडली आहे. 

Nov 24, 2022, 06:09 PM IST

अख्ख्या देशात मराठीचा कल्ला... बारामतीच्या पोरानं Motor Cycle Stunt Ride मध्ये कमावलं नाव

तामिळनाडू येथील कोईमतूरमध्ये झालेल्या मोटार सायकल स्टंट राईडींगमध्ये वेगवेगळ्या तीनही स्पर्धेमध्ये रेकॉर्डकरून बारामतीच्या रोहित शिंदे याने देशात पहिला क्रमांक मिळवून अव्वलस्थान मिळविले आहे.

Nov 11, 2022, 03:56 PM IST

आठ महिन्याच्या बाळाने गिळले जोडवे, डॉक्टरांनी दिले बाळाला जीवदान

बारामतीमध्ये एका बाळाने आईच्या पायातले जोडवे गिळल्याने कुटुंब चांगलंच धास्तावलं होतं. पण डॉक्टरांना मुलाचे प्राण वाचवण्यात यश आलं.

Aug 17, 2022, 08:35 PM IST
DCM Ajit Pawar Forgot His Own Appeal In Baramati PT1M42S

VIDEO| बारामतीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

DCM Ajit Pawar Forgot His Own Appeal In Baramati

Sep 4, 2021, 03:20 PM IST