baramati

बारामतीत काय हे, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

बारामतीत 22 मे पासून शासनाने पुन्हा तूर खरेदी केंद्र सुरू केलं. मात्र गेल्या दोन दिवसांत तूर घेण्याऐवजी तूर नाकारण्याचं प्रमाण अधिक आहे. 

May 27, 2017, 07:21 PM IST

'भाजप सरकार घालवायला आघाडी सरकार एवढाही वेळ लागणार नाही'

राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेसह सर्वच पक्ष आक्रमक झालेत.

Apr 22, 2017, 11:14 PM IST

बारामती नगरपरिषदेमध्ये पाहा काय चाललंय ते?

बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त अर्थात प्रोसेडींग गेल्या दोन वर्षांपासून लिहिण्यातच आलेले नव्हते. विरोधकांनी प्रोसेडींगची मागणी केल्यानंतर ते अपूर्ण असल्याचं सिद्ध झाले. ते पूर्ण करण्यासाठी चक्क दोन कर्मचारी रात्रीचा दिवस करत प्रोसेडींग पूर्ण करत होते. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यामुळे बारामती न.प.चा असा हा 'पारदर्शक कारभार' पुढे आल्याची चर्चा आहे.

Apr 20, 2017, 08:06 AM IST

बारामतीत घोड्यांची नृत्य स्पर्धा

बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील ग्रामस्थांनी हनुमान जयंती उत्सवाचं औचित्य साधत घोड्यांच्या नृत्य स्पर्धा आयोजित केल्या.

Apr 12, 2017, 08:46 AM IST

बारामती नगरपरिषदेत शॅडो नगरसेवक

बारामती नगरपरिषदेत शॅडो नगरसेवक 

Apr 11, 2017, 08:59 PM IST

'कर्जमाफी'साठी अजित पवार न्यायालयात जाणार...

कर्जमाफीचा प्रश्न पुढे आल्यानंतर मुख्यमंत्री शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची हमी मागतात... पण हेच मुख्यमंत्री राज्यावर नैसर्गिक संकट ओढवणार नाही, याची हमी देतील का? असा सवाल करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही राज्यांना उच्च न्यायालयाने कर्जमाफीचा आदेश दिलाय. त्यामुळं आता महाराष्ट्रातही कर्जमाफीसाठी न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिलीय. त्यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरून उर्जित पटेल, अरुंधती भट्टाचार्य यांच्यासह मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली. उद्योगपतींचे कर्ज भरताना अर्थव्यवस्था कोलमडेल याचा विचार केला नाही का? का झोपा काढत होता? असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

Apr 11, 2017, 07:41 PM IST

अजितदादांनी भाजपच्या सोशल मीडिया प्रचारावर डागली तोफ

  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जाहीरातबाजीवरून भाजपवर टीका केलीय. 

Mar 13, 2017, 08:02 PM IST