Income Tax सवलतीनंतर सर्वसामान्यांना आणखी एक आनंदाची बातमी? RBI ने दिले संकेत
RBI Repo Rate: गृहकर्जाचा ईएमआय कमी व्हावा यासाठी वाट पाहणाऱ्यांच्या अपेक्षा 7 फेब्रुवारीला पूर्ण होऊ शकतात. रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक आजपासून सुरू झाली आहे. 7 फेब्रुवारी रोजी आरबीआय गव्हर्नर बैठकीचे निकाल सादर करतील.
Feb 5, 2025, 06:16 PM IST