bathroom

बाथरूम आणि वॉशरूम मध्ये काय फरक असतो? 99 टक्के लोकांना माहित नसेल

बाथरूम आणि वॉशरूम हे शब्द तुम्ही दिवसभरात अनेकदा वापरत असाल. 

Oct 26, 2024, 07:55 PM IST

आश्रम शाळेत बाथरुमच नाही; कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर करावी लागतेय अंघोळ

पालघर मधील जव्हार आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर अंघोळ करावी लागतेय. 

Dec 12, 2023, 09:48 PM IST

दिवाळीआधी मळकट बाथरुमची लादी 'अशी' करा पांढरी शुभ्र, काळपटपणा होईल गायब

Bathroom Cleaning Tips: बाथरुमच्या कोपऱ्याला खूप घट्ट घाण जमा होते. ती निघणे खूपच कठीण असते. हे स्वच्छ करण्याच्या काही टिप्स जाणून घेऊया. बाथरुम टाइल्सवरील फंगस साफ करण्यासाठी विनेगार उपयुक्त ठरते. यातील माइल्स अॅसिड घाण साफ करुन किटाणू मारते. संपूर्ण बाथरुममध्ये विनेगार शिंपडा आणि 1-2 तासांसाठी बाथरुमचा उपयोग करु नका. यानंतर बाथरुमवरील टाइल्स कपडा किंवा ब्रशने रगडून साफ करा. असे असले तरी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. 

Oct 11, 2023, 02:47 PM IST

निर्वस्र स्नान करणे फायद्याचे की तोट्याचे?

Nacked Bathing:पौराणिक कथांनुसार निर्वस्त्र स्नान करणे निषिद्ध मानले आहे. यामध्ये निर्वस्र स्नान करणाऱ्या गोपिकांचे कपडे बाळकृष्णाने लपवल्याची अख्यायिका सांगितली जाते. निर्वस्र स्नान केल्याने शरीर आणि मनात नकारात्मकता येते. त्यामुळे आंघोळ करताना काहीतरी कपडा असावा, असा सल्ला पुराणात दिला जातो. पद्मपुराणानुसार, आंघोळीचे पाणी पुर्वजांच्या वाट्याला जाते. निर्वस्त्र आंघोळ म्हणजे पुर्वजांसमोर विना कपडे आंघोळ मानली जाते. 

Sep 10, 2023, 01:47 PM IST

इथं नेमकं करायचं काय? बेडच्या बाजूला कमोड असणारी रुम पाहून साऱ्यांचीच सटकली!

Airbnb With Toilet Next To Bed: ऑनलाइन माध्यमातून बूक केलेल्या या रुमचं डिझाइन पाहून अनेकांना हे काय आहे असा प्रश्न पडला आहे. हजारो लोकांनी ही पोस्ट पाहिली असून या रुमची रचना पाहून बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

Jul 13, 2023, 04:31 PM IST

Bathroom Facts: बाथरूम मधील कमोड पांढऱ्या रंगाचाच का असतो? कधी विचार केलाय, जाणून घ्या कारण.

बाथरूम कमोड्स, ज्यांना टॉयलेट देखील म्हणतात, हे अक्षरशः प्रत्येक घरात आणि सार्वजनिक इमारतींमध्ये आढळतात. बाथरूम मधील कमोड च्या डिझाइनमध्ये अनेक भिन्नता असताना, एक गोष्ट कायम राहते: बहुतेक बाथरूम कमोड्स पांढरे असतात. पण हे का?

Apr 19, 2023, 06:03 PM IST

VIDEO : तरुणी बाथरुममध्ये करायला गेली नको ते कृत्य अन् मग..., Video Viral

Viral Video : सोशल मीडियाच्या नादापायी अनेक मुली नको ते उद्योग करुन बसतात. असाच एका मुलीचा बाथरुममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 15, 2023, 03:51 PM IST

बाथरूमधल्या पिवळ्या पडलेल्या टाईल्स अशा चमकवा नव्यासारख्या

 कापडावर थोडे मीठ घेऊन बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ कराव्या लागतील. रात्रभर असेच राहू द्या. यानंतर दुसऱ्या दिवशी कोमट पाण्याने धुवा.

Oct 30, 2022, 07:41 PM IST

आंघोळीसाठी महिला बाथरुममध्ये गेली खरी, पण समोरच होता विषारी किंग कोब्रा... पाहा पुढे काय झालं

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयाचा ठोकाच चुकेल.

Oct 29, 2022, 06:38 PM IST

Bathoom Gives Best Ideas: बाथरूममध्ये का सुचतात चांगल्या आयडिया? काय आहे त्यामागील रहस्य??

अनेकदा तुम्हाला सर्वात चांगली कल्पना (Best Idea) कुठे सुचलेली असते?, कधी विचार केलाय का?

Oct 8, 2022, 04:29 PM IST

जन्मदिवसच तिच्यासाठी ठरला शेवटचा दिवस... प्रसिद्ध मॉडलचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू

तिचा जन्मदिवसच तिच्यासाठी शेवटचा दिवस ठरला. कारण...

May 13, 2022, 08:47 PM IST

किचन बाथरूमशी संबंधीत 'या' ५ चुका, व्यक्तीला बनवतील कंगाल

कर्ज फेडताना खूप त्रास होतो. त्यामुळे किचनशी संबंधीत ५ चूका अजिबात करू नका.

Mar 23, 2022, 05:03 PM IST

पबच्या बाथरूममध्ये रोमान्स करणं पडलं भारी, बसला एवढा मोठा दंड

पबच्या बाथरूममध्ये रोमान्स करता करता सिंक तुटलं आणि...

Dec 17, 2021, 09:24 PM IST

अनुपमा' फेम Nidhi Shah कडून बाथरूममध्ये अंघोळ करतानाचा फोटो शेअर

निधी शाहने सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केला आहे.

Sep 12, 2021, 07:42 PM IST