पेपरफुट प्रकरणात माजलगावचा शिक्षक असल्याचा संशय
NEET Exam Paper Leak Connection Moves To Beed Majalgaon
Jun 26, 2024, 11:30 AM ISTBeed: खिळद गावात ओबीसी समाज आक्रमक, हाकेंच्या उपोषणाला गावकऱ्यांचा पाठिंबा
OBC community aggressive in Khilad village, villagers support hunger strike
Jun 22, 2024, 04:25 PM ISTबीडमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे सापडले उत्तेजक द्रव्याचं इंजेक्शन
In Beed, a candidate for police recruitment was found with an injection of a stimulant
Jun 21, 2024, 10:00 PM ISTमनोज जरांगे पाटील हॉस्पिटलमधून बीडमधील चाकरवाडीला रवाना
Manoj Jarange Patil left for Chakarwadi in Beed from Hospital
Jun 21, 2024, 12:10 PM ISTबीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुफान पाऊस; माजलगाव, शेतात पाणीच पाणी, अनेक नद्यांना पूर
Beed Heavy Rainfall Flood Situation
Jun 11, 2024, 10:55 AM ISTमनोज जरांगे रिटर्न्स! पुन्हा एकदा उपोषण... 'आता जीव गेला तरी माघार नाही'
Manoj Jarange Returns : मनोज जरांगे पुन्हा एकदा 8 तारखेपासून उपोषणाला बसणार आहेत, गेल्या आंदोलनात सरकारने सगे सोयरे कायदा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा जरांगे आता सरकारविरोधात शड्डू ठोकताय.
Jun 7, 2024, 08:43 PM ISTबीड : ...म्हणून निवडणूक संयमाने घेतली; विजयानंतर सोनावणेंची पहिली प्रतिक्रिया
MVA Bajrang Sonawane On Winning Beed Lok Sabha Constituency
Jun 5, 2024, 12:15 PM ISTVIDEO | बीडमधून 6585 मतांनी सोनवणेंची पंकजा मुंडेंना मात
VIDEO | बीडमधून 6585 मतांनी सोनवणेंची पंकजा मुंडेंना मात
Jun 5, 2024, 09:35 AM ISTBeed Loksabha Election: बीडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; मतमोजणी केंद्रामध्ये अचानक पंकजा मुंडेची एन्ट्री झाली अन्...!
Beed Loksabha Election: बीडमध्ये मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीपासूनच पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये चुरस पाहिला मिळाली. प्रत्येक फेरीमध्ये आघाडी- पिछाडीवर बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे गेल्याचे पाहिला मिळालं.
Jun 5, 2024, 07:31 AM IST'यंदा गोपीनाथ गडावर नाही आलात तरी चालेल, पण..'; निकालापूर्वीच पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना भावूक आवाहन
यंदा गोपीनाथ गडावर न येता जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा, त्यांच्या फोटोचं पूजन करा, एखादा चांगला संकल्प करा, असं आवाहन पंकजा मुंडेंनी केले आहे.
Jun 2, 2024, 02:02 PM ISTबीडमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्याने लिंबाच्या बागेवर फिरवला जेसीबी
Beed Farmers Facing water crisis Problem
May 29, 2024, 09:20 PM ISTनाद केलाय भावानं, कौतुक केलंय गावानं! पठ्ठ्याने 10 वेळा नापास होत शेवटी 11व्या प्रयत्नात मिळवलं यश
Beed Krishna Munde 10th Result: तुम्ही म्हणाल बोर्डातून पहिला आलाय? तर नाही. तुम्हाला वाटेल त्याला 90 टक्के मिळालेयत?...तर तसंही नाहीय.
May 28, 2024, 09:33 PM ISTबीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार...सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी
Beed Communal Conflict : बीडमध्ये जातीय संघर्ष शिगेला पोहोचलाय. इथं दोन समाज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. एका समाजाने तर चक्क बैठक घेत दुसऱ्या समाजाच्या लोकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणाच केली. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
May 27, 2024, 09:36 PM ISTनाद केला पण वाया गेला..., 2 कोटींची विहीर बांधली, तुंडूब पाण्याने भरली, तरीही शेतात पिकच नाही!
Beed Farmer News: तीन वर्षात तीन पिकं घेतली मात्र सर्व शेती तोट्यात गेली. त्या उलट पदरचे बारा ते पंधरा लाख रुपये खर्च करावे लागले, अशी खंत शेतकऱ्यांने व्यक्त केली आहे.
May 21, 2024, 02:12 PM IST