मोठी बातमी! वाल्मिक कराडचं दिंडोरी कनेक्शन; 'या' आश्रमात केला होता 2 दिवस मुक्काम?
Walmik Karad : संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी कोणत्या आश्रमात मुक्काम केला होता, याचा खुलासा तृप्ती देसाई यांनी सांगितलंय.
Jan 17, 2025, 10:56 PM ISTबीडमध्ये वाल्मिकचा खंडणीखोरीचा धंदा? खंडणीसाठी वाल्मिकच्या किती टोळ्या? जाणून बसेल धक्का
Walmik Karad : दोन कोटींच्या खंडणीसाठी मे 2024 मध्ये अवादा कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरचं अपहरण झालं होतं, अशी माहिती समोर आलीय. याप्रकरणी गुन्हाही दाखल आहे.
Jan 17, 2025, 10:38 PM ISTदेशमुख हत्येप्रकरणी तपासाला वेग; धनंजय देशमुखांचा आज जबाब घेण्याची शक्यता
Beed Santosh Deshmukh Case CID To Record Statement Of Dhananjay Deshmukh And Wife
Jan 17, 2025, 12:45 PM ISTहत्येची आदली रात्र, आरोपींची मीटिंग अन् ढाबा....; संतोष देशमुख प्रकरणात धक्कादायक माहिती उघड
Santosh Deshmukh Murder: आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या दोघांनी नांदूरा फाटा परिसरातील एका धाब्यावर बसून देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 16, 2025, 08:53 PM IST
Walmik Karad Wife Statement : वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नव्या आरोपानं खळबळ, 'सुरेश धस, बजरंग सोनवणेंच्या भानगडी...'
Walmik Karad Wife Statement : वाल्मिक कराड याच्यावर मकोका दाखल केल्यानंतर कराडच्या पत्नी या आक्रमक झाल्या आहेत. सुरेश धस, बजरंग सोनावणेसह अनेकांवर वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडने गंभीर आरोप केले आहेत.
Jan 15, 2025, 08:18 PM ISTSantosh Deshmukh Case : कृष्णा आंधळेला मदत? हत्येच्या दिवशी धमकी, अपहरण अन् आरोपींसह फोनवर संवाद...; वाल्मिकचा पाय खोलात
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड पुरता संतोष देशमुख यांच्या हत्येत अडकलाय. हत्येचा दिवशी संतोष देशमुख यांना धमकी दिली. त्यानंतर अपहरणानंतर तिघा आरोपींसह कराडचा फोन संवाद या आणि असे अनेक धक्कादायक खुलासे कराडबद्दल कोर्टात करण्यात आले.
Jan 15, 2025, 06:26 PM ISTखंडणी प्रकरणात बीड कोर्टात सुनावणी सुरू
Meta information for Update On Walmik Karad
Jan 15, 2025, 06:10 PM ISTबीड कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण; वाल्मिक कराड प्रकरणी थोड्याच वेळात निकाल
Meta information for Court Verdict On Karad
Jan 15, 2025, 05:50 PM ISTधनंजय मुंडे यांना पक्षाचा पहिला मोठा धक्का; बीडमध्ये कारवाई करत...
Beed News : राज्यातील मंत्रीमंडळात मंत्रीपदी असणाऱ्या धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं पहिला धक्का दिला आहे. सध्या राजकीय वर्तुळात याचीच चर्चा...
Jan 15, 2025, 10:33 AM IST
वाल्मिकला पोलीस कोठडी का दिली नाही? वकिलाने सांगितलं कारण, म्हणाले 'पुन्हा तेच 10 मुद्दे...'
Walmik Karad MCOCA: कोर्टात नेमकं काय घडलं याची माहिती वाल्मिक कराडचे (Walmik Karad) वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे
Jan 14, 2025, 03:31 PM ISTवाल्मिक कराडवर मकोका लावला म्हणजे नेमकं काय? तो कधी लागू केला जातो? शिक्षेची तरतूद काय?
Jan 14, 2025, 03:17 PM ISTबीड जिल्ह्यामध्ये जमाबंदीचे आदेश लागू; 2 आठवडे निर्बंध लागू
Beed Section 144 Imposed Till 28 January Ahead Of Masajog Case
Jan 14, 2025, 01:15 PM ISTमस्साजोगच्या ग्रामस्थांचं आत्मदहन आंदोलन स्थगित
Beed Massajog Villagers Withdraw Protest
Jan 14, 2025, 01:00 PM ISTCID चे एसपी सचिन पाटील बीडच्या केजमध्ये दाखल, धनंजय देशमुखाची भेट घेणार
CID SP Sachin Patil will meet Dhananjay Deshmukh, admitted to Beed's cage
Jan 13, 2025, 07:50 PM ISTबीडमधील धनंजय देशमुख यांचा आक्रमक पवित्रा; मोबाईल टॉवरवर चढून करणार आंदोलन
Beed Dhananjay Deshmukh To Protest On Mobile Tower For Justice And Demand
Jan 13, 2025, 03:10 PM IST