गूळ खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
पदार्थांचा गोडवा वाढवण्याचे काम साखर, गूळ करतात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात हे पदार्थ असतात. साखरेचा वापर जरी मोठ्या प्रमाणात होत असला तरी काही पदार्थांमध्ये गूळच हवा. हा गूळ पदार्थांची गोडी वाढवत असला तरी त्याचेही अनेक आरोग्यवर्धक फायदे आहे.
Sep 8, 2017, 10:23 PM ISTमहाराष्ट्रीयन मुलीशी लग्न करण्याची 'ही' ९ कारणं
महाराष्ट्राला सुरूवातीपासूनच एक इतिहास राहिला आहे. आणि या महाराष्ट्रातील मुलींबद्दल, स्त्रींयाबद्दल एक वेगळाच आदर समाजात आपल्याला पाहायला मिळतो.
Aug 31, 2017, 08:10 PM ISTकाळ्या मनुका खाण्याचे फायदे
काळ्या द्राक्षांपासून काळ्या मनुका बनवल्या जातात. काळ्या मनुकांमध्येही अनेक औषधी गुण आहेत. त्यामुळे दररोज मनुका खाल्ल्याने शरीरास मोठे फायदे होतात.
Aug 22, 2017, 11:08 PM ISTबेबी पावडरचे हे ५ फायदे
बेबी पावडरमुळे लहान मुलांची त्वचा कोमल राहते. बेबी पावडरचा वापर शक्यतो लहान मुलांसाठी केला जात असला तरी याचे इतर अनेकही फायदे आहेत. जाणून घ्या या बेबी पावडरचे ५ फायदे
Aug 20, 2017, 10:33 PM ISTकाय आहेत जीएसटी करप्रणालीचे फायदे, पाहा...
काय आहेत जीएसटी करप्रणालीचे फायदे, पाहा...
Jun 28, 2017, 03:51 PM ISTहॉस्पीटल्सनं स्टेंटच्या कमी किंमतीचा फायदा हार्ट पेशंटना द्यावा, अन्यथा...
स्टेंटच्या कमी किंमतीचा फायदा रुग्णांना मिळालाच पाहिजे... यात रुग्णालयांनी हलगर्जीपणा केल्यास अशा रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दमच केंद्रीय रसायन व खतमंत्री अनंतकुमार यांनी दिलाय. ते मुंबईतील एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
Feb 17, 2017, 11:53 PM ISTब्रेकअपमुळे होतात हे 5 फायदे
अनेकदा जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आपल्या पार्टनरसोबत ब्रेकअप होतो तेव्हा ती व्यक्ती हताश होऊऩ जाते. आपल्या जीवनात आता काहीच उरले नाही असे विचार त्या व्यक्तीच्या मनात येऊ लागतात. मात्र ब्रेकअपमुळे काही फायदेही होतात ज्यांची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
Oct 17, 2016, 10:16 AM ISTमनुका खाण्याचे सात मोठे फायदे
मनुका हा अत्यंत चविष्ट ड्रायफूड आहे. खीर, आइस्क्रीम,शीरा अश्या अनेक पदार्थांमध्ये मनुका टाकून त्या पदार्थांची चव वाढवली जाते.
Sep 16, 2016, 05:04 PM ISTबडीशेपचे आरोग्यासाठी आठ गुणकारी उपाय...
जेवण झाल्यानंतर अनेकांना बडीशेप खायची सवय असते... पचनक्रियेसाठी बडिशेप खाण्यात येते.... परंतु, तुम्हाला हे माहीत आहे का की, बडीशेप खाल्ल्यानं रक्त शुद्धीकरणपासून पचन क्रियेपर्यंत शरीरातील संपूर्ण समस्या दूर होतात.
Sep 15, 2016, 03:56 PM ISTदही खाण्याचे सौंदर्याला सहा मोठे फायदे
जेवणात रोज दही खाणं आवश्यक आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते. दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्यासंबधी दही खाणं हा उपाय उत्तम आहे. केसातील कोंड्यापासून त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. रोज दह्यात मीठ टाकून किंवा लस्सीच्या स्वरुपात दही खाल्ल्याने सौंदर्याला मोठा फायदा होईल.
Sep 15, 2016, 11:02 AM ISTसाबुदाण्याचे आरोग्यासाठी 8 प्रमुख फायदे
पांढरेशुभ्र दिसणारे अगदी छोट्या आकाराचा साबुदाणा आपण उपवासाला खातो. साबुदाणा वडे, खिचडी, हे पदार्थ प्रत्येकाला आवडतात.
Sep 11, 2016, 05:15 PM ISTआवळ्याच्या रसाने हे ६ आजार राहतील दूर
आवळ्याच्या रसात इतर रसांपेक्षा २० टक्के जास्त व्हिटॅमिन असतं. रोज आवळ्याचा रस प्यायल्याने वय वाढते, आणि या रसात मध टाकून प्यायल्याने दम्यासारखा आजार आटोक्यात येतो. दिवसातून एक वेळा आवळ्याच्या रस प्यायल्याने रक्त शुध्द होते. या रसामुळे आपल्याला सहसा कोणताही आजार होत नाही. यासाठी दिवसातून दोन वेळा एक चमचा आवळ्याच्या रस प्यावा.
Sep 9, 2016, 05:45 PM ISTहिंगाचे आरोग्यासाठी ९ मोठे फायदे
प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरात हिंग हा पदार्थ असतोच. केवळ पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठीच नव्हे तर हिंग आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यासाठी आपल्या रोजच्या आहाराच्या अनेक पदार्थांत चिमूटभर हिंग टाका.
Sep 9, 2016, 12:59 PM ISTमध आणि दालचिनी पावडरचे आरोग्यासाठी 5 फायदे
मध आणि दालचिनी पावडर आपल्या घरात फक्त कामानिमित्त वापरली जाते. आजपासून असं न करता मध आणि दालचिनी पावडर ही तुमच्या घरात आणून ठेवा.
Sep 7, 2016, 04:19 PM ISTपाहा बदाम का भिजवून खावेत
बदाम हे पौष्टीक गुणांनी भरलेलं आहे. बदाममध्ये विटामिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नीशियम, ओमेगा-3, फॅटी अॅसिड्स यासारखे अनेक पोषक तत्व असतात. बदाम हे पाण्यात भि़जवून खाल्ले पाहिजेत कारण यामुळे त्याच्यावरचं टरफल किंवा साल ही बदामावरुन सहज निघून जाते.
Sep 6, 2016, 11:10 AM IST