VIDEO: बॉल डोक्याला लागल्यामुळे अशोक दिंडा मैदानातच कोसळला
क्रिकेटच्या मैदानात होणाऱ्या अपघाताच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्या आहेत.
Feb 11, 2019, 04:17 PM ISTराज्यात तापमानाचा पारा घसरणार, थंडी दोन दिवस कायम
चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे.
Dec 18, 2018, 06:09 PM ISTकेरळ: पूरग्रस्ताच्या मदतीवेळी पीडितांवर बिस्किटे फेकणाऱ्या मंत्र्यांवर टीकेची झोड (व्हिडिओ)
हा व्हिडिओ कर्नाटकमधील मंत्री एच डी रेवन्ना यांचा आहे. .
Aug 21, 2018, 09:38 AM ISTआयपीएलआधी रैनाची बॅट तळपली, रेकॉर्डचा पाऊस
भारतीय क्रिकेट टीममधून गेल्या काही दिवसांपासून बाहेर असलेल्या सुरेश रैनाची बॅट सैयद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 टूर्नामेंटमध्ये तळपली आहे.
Jan 22, 2018, 05:06 PM ISTकोलकाताने जिंकली रसगुल्ल्याची लढाई
रसगुल्ला हा अनेकांचा विक पॉईंट. नुसतं नाव जरी उच्चारलं तरी, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. अशा या रसगुल्ल्यावरून पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन राज्यांत वाद सुरू होता. जो पश्चिम बंगालने जिंकला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लागलीच ही आनंदाची बातमी राज्याच्या नागरिकांनाही देऊन टाकली.
Nov 14, 2017, 03:45 PM ISTभाजप गो बॅक... दार्जिलिंगमध्ये भाजप नेत्याला बेदम मारहाण
पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांना गुरूवारी दार्जिलिंगमध्ये बेदम मारहाण करण्यात आली.
Oct 5, 2017, 10:44 PM ISTवाघानं महिला ट्रेनरला जबड्यात पकडलं आणि...
फ्लोरिडामध्ये एका महिलेला वाघानं आपल्याजवळ खेचलं... आणि सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला... परंतु, याचा परिणाम मात्र लगेचच या वाघाला भोगावा लागला.
Oct 29, 2016, 10:39 PM ISTपश्चिम बंगालचं नामांतर, बंगाल नावाला विधानसभेची मंजुरी
पश्चिम बंगालच्या नामांतराचा प्रस्ताव राज्याच्या विधानसभेमध्ये पारित करण्यात आला.
Aug 29, 2016, 03:42 PM ISTक्रिकेटच्या इतिहासातील जादुई कारनामा : १४ चेंडू, ६ विकेट आणि एकही रन नाही
क्रिकेटच्या जगात विक्रमांची कमी नाही, क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह काही क्लब लेव्हलवर विचित्र रेकॉर्ड होत असतात.
Apr 11, 2016, 06:46 PM ISTपश्चिम बंगाल - हत्तीच्या हल्ल्यात ४ जण ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2016, 11:24 PM ISTव्हिडिओ: बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी लिहिलं देवीचं गाणं
नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांग्ला भाषेत एक आध्यात्मिक गाणं लिहिलंय. ममता बॅनर्जी यांनी हे गाणं दुर्गा मातेला समर्पित केलंय. ममतांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आणि हे गाणं जगातील सर्व मातांना समर्पित केलं.
Oct 14, 2015, 10:08 PM ISTआईनंच ४ वर्षांच्या मुलीचा डोक्याचा भाग कापून खाल्ला...
पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात एक अशी घटना घडली आहे जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. एका मनोरूग्ण आईनं स्वत:च्याच चार वर्षीय मुलीच्या डोक्याचा भाग कापून खाल्ला... पण, नातेवाईकांच्या आणि गावकऱ्यांच्या सावधानतेमुळे या मुलीचे प्राण वाचलेत. या आईला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
Jun 27, 2015, 09:07 AM ISTदेशात कडाक्याच्या उन्हानं घेतला आतापर्यंत सहाशे जणांचा बळी
देशभरातल्या उष्णतेच्या तीव्र लाटेनं आतापर्यंत घेतलेल्या बळींचा आकडा सहाशेवर पोहोचला आहे. उष्माघाताचा सर्वाधिक फटका दक्षिणेच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांना बसलाय.
May 26, 2015, 10:43 AM ISTउष्माघातांच्या बळींचा आकडा ५५० वर...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2015, 10:20 AM ISTएकत्रित प्रयत्नांतूनच 'टीम इंडिया' पुढे जाईल: मोदी
'केंद्र आणि राज्य सरकार यांनी मिळून टीम इंडिया प्रमाणे काम केलं पाहिजे,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान हे भारत-बांगलादेश सीमा कराराच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर आज पश्चिम बंगालचा दौऱ्यावर होते.
May 10, 2015, 06:52 PM IST