bengaluru traffic

नकोश्या यादीत पुणे जगात चौथ्या नंबरवर! मुंबईलाही टाकलं मागे; एकदा ही यादी पाहाच

Pune Ranked Ahead Of Mumbai In This Unwanted List: एका जागतिक कंपनीने जारी केलेल्या या यादीमधील पहिल्या दहा शहरांची नावं पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात...

Jan 13, 2025, 11:48 AM IST

बंगळुरुत लोक फ्लायओव्हरवर गाड्या बेवारस सोडून निघून गेले, नेमकं असं काय झालं? अनेक VIDEO व्हायरल

वाहतूक कोंडी हा बंगळुरुमधील (Bangalore) नागरिकांसाठी आता नेहमीची डोकेदुखी झाली आहे. बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे इलेक्ट्रॉनिक सिटी फ्लायओव्हरवर जवळपास तीन तास गाड्या अडकून पडल्या होत्या. वाहतूक कोंडीच अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. 

 

Oct 24, 2024, 01:53 PM IST

'मला फरक नाही पडत, तुम्ही हवं ते करा,' विनाहेल्मेट पकडलं म्हणून तरुणाने पोलीस कॉन्स्टेबलचं बोट चावलं

विना हेल्मेट दुचाकी चालवत वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन कत असल्याने सय्यद सफी याला पोलिसांनी रोखलं होतं. पण यानंतर त्याने पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Feb 13, 2024, 01:48 PM IST

मानलं भावा! 5 किमीच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत केली Pizza ची डिलिव्हरी; चालकानेही जोडले हात

Dominos Pizza Delivery : वाहतूक कोंडी, भूक आणि पिझ्झाची ऑर्डर. Traffic Jam असणाऱ्या रस्त्यावर नेमकं काय घडलं? पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ 

 

Sep 29, 2023, 01:04 PM IST

Traffic ने बना दी जोडी ! ट्राफिक जाम झाले, तो तिच्या प्रेमात पडला आणि मग..., यांची प्रेमकहाणी सिनेमा स्टोरीपेक्षा कमी नाही!

Traffic ने बना दी जोडी ! ट्राफिक जाम झाले, तो तिच्या प्रेमात पडला आणि मग...,

Sep 21, 2022, 03:42 PM IST