हेच ऐकायचं राहिलेलं! महाराष्ट्रात सिमेंट रस्ता चोरीला; नेमकं काय घडलं? वाचून कपाळावर माराल हात
Maharashtra News : चोरीच्या विविध घटना आजवर समोर आल्या आहेत. यामध्ये काही विचित्र प्रकरणांनी लक्षही वेधलं आहे. पण, तुम्ही कधी रस्ता चोरीला गेल्याचं ऐकलं आहे का?
Jan 9, 2025, 08:38 AM IST
बापरे! हिंस्र जंगली प्राण्यांनी 4 वर्षीय चिमुकल्याला घराच्या अंगणातून पळवलं? 'या' गावात दहशतीचं वातावरण
Bhandara News : अंगणातून 4 वर्षीय चिमुकला बेपत्ता. कुटुंबाला काय करावं हेच सुचेना. तीन दिवसापासून लेकरू न परतल्यानं गावातही दहशत...
Jan 4, 2025, 09:20 AM IST
'साहेब शेतमालाला भाव द्या नाहीतर लग्नासाठी मुलगी बघा' मुख्यमंत्र्यांकडे शेतकरी पुत्राची मागणी
Devendra Fadnavis : राज्यात नवं सरकार आलं, सत्तास्थापना झाली. पण, शेतकऱ्यांचे काही प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच असल्यामुळं आता थेट मुख्यमंत्र्यांचाच उल्लेख करत शेतकरी पुत्रानं त्यांच्याकडे विनवणीचा सूर आळवला आहे.
Dec 30, 2024, 02:01 PM IST
Ration घेणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी,रेशन दुकानदाराचा 'असा' घोटाळा पाहून चक्रावून जाल!
Bhandara Ration Scam: तालुका पुरवठा विभागाकडून रेशन दुकानात मृत व्यक्तीच्या नावाने धान्य दिलं जातं असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Aug 12, 2024, 08:54 AM ISTउष्णतेचा कहर! भंडाऱ्यात एका दिवसात 1531 कोंबड्यांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात पारा 45 अंशांवर गेल्यानं, उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. त्याचाच भाग म्हणून 25 मे ते 3 जूनदरम्यान जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.
May 26, 2024, 10:41 PM ISTबागेश्वर बाबा विरोधात गुन्हा दाखल; भंडारा जिल्ह्यात सत्संग सुरु असताना गोंधळ
भंडा-यात सूरजलाल अंबुले यांच्या तक्रारीवरून अखेर धीरेंद्र शास्त्रींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी शहरात धीरेंद्र शास्त्री म्हणजे बागेश्वर बाब यांचा सत्संग सुरू आहे.
Mar 31, 2024, 08:05 PM ISTBhandara News: महिला पोलीस अधिकारी रस्तावर गाडी लावून गेल्या बाजारात; वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका पडली अडकून
Bhandara News : भंडाऱ्याता एका पोलीस अधिकाऱ्याने भररस्त्यात गाडी लावून वाहतूक कोंडी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर या महिला पोलीस अधिकाऱ्याने पहिल्या पेजवर बातमी येईल का असा सवाल पत्रकाराला करत खाकीची दबंगगिरी दाखवली.
Mar 18, 2024, 09:29 AM ISTगंभीर! मराठा सर्वेक्षणासाठी गेलेल्या शिक्षकांना मारहाण; कुठं घडली ही धक्कादायक घटना?
Maratha Reservation Survey : मराठा सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला राज्यात सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणचं काम बहुतांशी पूर्ण झाल्याचं चित्र आहे.
Jan 30, 2024, 09:09 AM IST
मराठा सर्वेक्षणासाठी गुरुजींमुळं विद्यार्थ्यांची गावभर पायपीट; पोट्टे वर्गात कमी वर्गाबाहेर जास्त
Maratha Reservation Survey : राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणुन राज्यभर आंदोलन सुरु होती. आता मराठा यांची नोंद कुठे आहे याची तपासणी करण्यासाठी आता शिक्षकांना विद्यार्थ्यांचा हातभार लागत आहे.
Jan 30, 2024, 08:36 AM IST
ज्यांना जीव लावला तेच जीवावर उठले; पाळीव कुत्र्यांनीच तोडले मालकाचे लचके
पाळीव कुत्र्यांनीच मालकावर हल्ला केला आहे. भंडारा येथे ही घटना घडली आहे.
Jan 4, 2024, 10:23 PM ISTटाकीतून पाणी काढत असताना सापडला 14 महिन्यांच्या मुलाचा मृतदेह! भंडाऱ्यातील धक्कादायक प्रकार
Bhandara News : भंडाऱ्यातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. भंडाऱ्यात एका चौदा वर्षाच्या बाळाचा पाण्याच्या टाकीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या बाळाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Oct 27, 2023, 08:05 AM ISTदारात बसून बुट घालत असतानाच माकडानं उडी मारली अन्...; भंडाऱ्यात एकाचा दुर्दैवी मृत्यू
Bhandara Accident : भंडाऱ्यातून ही विचित्र घटना समोर आली आहे. भंडाऱ्यात माकडांच्या वाढत्या उच्छादामुळे एका व्यक्तीचा बळी गेला आहे तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी वनविभागाने कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
Oct 18, 2023, 11:04 AM ISTभंडाऱ्यात कार आणि बसची समोरासमोर धडक; बसमध्ये होते 26 प्रवासी
Bhandara Accident : भंडाऱ्यात चारचाकी वाहनाची आणि बसची समोरासमोर धडक बसल्याने मोठा अपघात घडला आहे. या अपघातात कारमधील दोघेजण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Oct 12, 2023, 02:06 PM ISTभंडाऱ्यात अंत्ययात्रेवर मधमाशांचा हल्ला, प्रेत सोडून नातेवाइकांनी काढला पळ; शेकडो जखमी
Bhandara Accident : भंडाऱ्यात अंत्ययात्रेवर मधमाशांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. या हल्ल्यात 200 नागरिक जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यानंतर नातेवाईकांनी प्रेत रस्त्यावर सोडून पळ काढला आहे.
Sep 25, 2023, 11:44 AM ISTVideo | भंडाऱ्यात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार पती पत्नीला चिरडलं
bhandara news husband and wife killed in road accident
Aug 28, 2023, 01:50 PM IST