bharat mata ki jay

अदा शर्मा महाकुंभ 2025मध्ये, शिव तांडव स्तोत्राच्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी सज्ज

अदा शर्मा, जी 'द केरला स्टोरी' मधील तिच्या गाजलेल्या भूमिकेसाठी आहे. ती महाकुंभ 2025च्या अविस्मरणीय धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभवात भाग घेत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती महाकुंभमधील विशाल वातावरणात 'हर हर महादेव' म्हणत आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर एक भव्य चर्चा निर्माण केली आहे.

Jan 17, 2025, 12:18 PM IST

'भारत माता की जय' न म्हणणारे राष्ट्रद्रोही नव्हेत- शशी थरुर

त्यांचा धर्म 'भारतमाता की जय' म्हणण्याची अनुमती देत नाही.

Sep 3, 2018, 07:59 PM IST

काश्मीरच्या लालचौकात महिलेनं केलं असं काही... पोलीसही बघत राहिले

स्वातंत्र्यदिनानिमित्त ऐतिहासिक अशा लाल चौकामध्ये एका महिलेनं भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जोरदार घोषणा दिल्या.

Aug 15, 2017, 08:25 PM IST

मदरशांमध्ये 'भारत माता की जय'च्या घोषणा दुमदुमल्या

 स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं नागपुरातल्या मदरशांमध्ये वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणा दुमदुमल्या. मुस्लिम राष्ट्रीय मंचनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. 

Aug 16, 2016, 11:37 AM IST

पत्नी, मुलांचे नाव 'भारतमाता की जय' ठेवणार : कन्हैया

जेएनयूचा विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैया कुमारने आपण आपल्या पत्नी आणि मुलांची नावे भारतमाता की जय ठेवणार आहे, असं खुद्द कन्हैयाने म्हटलं आहे.

Apr 10, 2016, 08:51 PM IST

'भारत माता की जय'च्या मुद्यावर अनुपम खेर पुन्हा भडकले

अनुपम खेर यांनी पुण्यात जोरदार फटकेबाजी केली आहे. गेल्या ६० वर्ष्यात अत्यंत महत्वपूर्ण असलेले आणि कधी चर्चेला न आलेले मुद्दे आता चर्चेला येतायंत असं म्हंटलय.

Apr 9, 2016, 11:03 PM IST

मुख्यमंत्री पिकलेल्या केळ्याप्रमाणे नरम झाले : सेना

शिवसेनेचं मुखपत्र सामना दैनिकातून शिवसेनेने मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका ही पिकलेल्या केळ्याप्रमाणे नरम झाल्याचं सामना दैनिकात म्हटलंय.

Apr 5, 2016, 01:07 PM IST

खुर्ची गेली तरी माफी मागणार नाही : मुख्यमंत्री

खुर्ची गेली तरी माफी मागणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये 'भारत माता की जय' बोलण्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन विरोधकांनी विधानसभेत गदारोळ घातला आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. 

Apr 4, 2016, 04:40 PM IST

'भारत माता की जय'वर विधानसभेत गोंधळ

'भारत माता की जय' च्या मुद्यावरून आज विधानसभेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष पुन्हा अनुभवायला मिळाला. 'भारत माता की जय न बोलणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही' असं वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी विधानसभेत विरोधकांनी केली. तर विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.

Apr 4, 2016, 03:57 PM IST

तर त्यांची मुंडकी छाटली असती - बाबा रामदेव

योगगुरू बाबा रामदेव यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भारतात कायदा अस्तित्वात नसता तर 'भारत माता की जय' न म्हणणाऱ्यांची मुंडकी उडविली असती, असं वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे.

Apr 4, 2016, 01:54 PM IST

...तर त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही - मुख्यमंत्री

गेल्या काही दिवसांपासून देशभरात भारत माता की जय बोलण्यावरुन वाद सुरु आहे. या वादात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उडी घेतलीये. 

Apr 3, 2016, 08:15 AM IST