bharat pey website hack

भारत पे कंपनीची वेबसाईट 'हॅक', पण असं काय झालं की हॅकर्स तरुणांना मिळालं बक्षीस?

पुण्यातील श्रेयस गुजर, ओंकार दत्ता, शाहरुख खान आणि अम्रित साहू या चार जणांनी भारत पे ची वेबसाईट हॅक करून कंपनीचे ग्राहक असणाऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट शिरकाव केला होता.

May 25, 2022, 06:21 PM IST