सध्याच्या परिस्थितीतून भाजपच देश वाचवू शकतो- मोदी
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी युपीए सरकारवर तोफ डागलीय. देशातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला हटविण्यासाठी १९७७ प्रमाणे २०१४मध्ये नागरिकांनी पुढं येऊन परिवर्तन होण्याची गरज असल्याचंही मोदी म्हणाले आहेत. मोदींना आज परदेशातील भारतीय नागरिकांसोबत व्हिडिओ कॉन्फर्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
Sep 22, 2013, 10:26 AM ISTमोदी पंतप्रधान झाले तर देश सोडेन - लेखक डॉ. अनंतमूर्ती
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची घोषणा झाल्यापासून त्यांच्यावर सातत्यानं टीका होत आहे. आता ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर लेखक डॉ. यू. आर. अनंतमूर्ती यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलंय. त्यांनी देश सोडण्याची धमकी दिलेय.
Sep 21, 2013, 09:02 AM ISTदेशात मोदी फिव्हर, नमो अल्बम लॉन्च
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसाठी आजचा दिवस खास आहे. कारण मोदींचा आज ६३ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त देशभरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. गुजरातपासून दिल्लीपर्यंत वाढदिवसाचं हे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.
Sep 17, 2013, 09:44 AM ISTनरेंद्र मोदींचा हरियाणातून `श्रीगणेशा`
भारतीय जनता पार्टीकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर आज पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांची हरियाणाच्या रेवार इथं जाहिर सभा होतेय.
Sep 15, 2013, 01:26 PM ISTमोदी खरंच पंतप्रधान होतील का?
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. भाजपने मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असलं, तरी ते खरोखरच पंतप्रधान होऊ शकतात का?
Sep 13, 2013, 08:39 PM ISTभाजपचे नमो नमः, मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार
भारतीय जनता पक्षाने आगामी २०१४च्या निवडणुकीसाठी एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली आहे.
Sep 13, 2013, 07:01 PM ISTमोदींना वाढदिवसाची मिळणार भेट?
भारतीय जनता पक्षाकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाची खूप मोठी भेट मिळू शकते. १७ सप्टेंबरला मोदींच्या वाढदिवशी त्यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजपासून सुरू झालेल्या बैठकीत याबाबतचा अखेरचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
Sep 8, 2013, 11:50 AM ISTगुजरातची सेवा करायचेय, पंतप्रधानपदाचे स्वप्न नको – मोदी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाजपला अडचणीत आणले आहे. भाजपन लोकसभा निवडणूक प्रचार समितीचे प्रमुखपद बहाल केले. तर पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मोदींना प्रमोट केले. मात्र, शिक्षक दिनाच्या कार्य़क्रमात मोदींनी मला गुजरातची २०१७पर्यंत सेवा करायची आहे. मी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहिलेले नाही, असे विधान केले आहे.
Sep 6, 2013, 08:35 AM ISTनरेंद्र मोदींनी मानले ब्रिटनचे आभार!
नरेंद्र मोदी यांना लंडनभेटीचे आमंत्रण मिळाले आहे. ब्रिटनमधील दोन प्रमुख राजकीय पक्षांनी मोदींना लंडनभेटीचे निमंत्रण दिले आहे. याबद्दल मोदांनी ट्विट करताना म्हटलं आहे, मला आनंद आहे. ज्या खासदारांनी प्रयत्न केले त्यांचा मी आभारी आहे.
Aug 14, 2013, 12:13 PM ISTनरेंद्र मोदी निघाले लंडनला!
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा देऊ नये म्हणून काही भारतीय खासदारांनी फिल्डींग लावली. यावरून बराच वाद झाला. तर कट्टर हिंदूत्ववादी मोदी आहेत, असा ठपका ठेवत काही देशांनी मोदींना परदेश बंदी केली. मात्र, आता ब्रिटनने मोदींना व्हीसा देण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे मोदींचा लंडन प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Aug 14, 2013, 11:37 AM ISTसंसदेत किश्तवाड हिंसाचाराचे पडसाद!
काश्मीरमधल्या किश्तवाड हिंसाचाराचे पडसाद संसदेत उमटलेत. राज्यसभेत विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांना आधी बोलू देण्यावरून सरकारी बाकांवरून गोंधळ घातला गेला. त्यामुळे कामकाज तहकूब करावं लागलं.
Aug 12, 2013, 02:42 PM ISTमोदींना व्हिसा देऊ नका, खासदारांचे ओबामांना पत्र
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे लोकसभा निवडणूक प्रचार समिती प्रमुख नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा व्हिसा कसा मिळणार नाही, याची मोर्चेबांधणी विरोधकांनी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतातील काही खासदारांनी अध्यक्ष बराक ओबामा यांना पत्र पाठविले आहे. यावर या खादसारांच्या सह्या आहेत.
Jul 24, 2013, 03:58 PM ISTअडवाणींची ‘भागवत’ भेट
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात दाखल झालेत.
Jul 5, 2013, 06:12 PM IST`काँग्रेस मुक्त भारत निर्माण` हाच संकल्प- मोदी
आज गोव्यामध्ये जनतेसमोर केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल करत `काँग्रेस हटाव`चा नारा दिला.
Jun 9, 2013, 06:13 PM ISTमोदींच्या नेतृत्वाखाली २०१४ची लोकसभा निवडणूक
भारतीय जनता पक्षाने २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार प्रमुखपदी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.
Jun 9, 2013, 02:22 PM IST