'चिकनी चमेली'नंतर आलीय 'चिकन बिरियानी'
या गाण्यात आम्रपाली दुबे पुन्हा एकदा थिरकताना दिसतेय
Oct 24, 2018, 04:11 PM ISTVIDEO : मोदींवरील भोजपुरी गाण्याची धम्माल, सोशल मीडियावर धुमाकूळ
सोशल मीडियावर पसंती
Sep 18, 2018, 12:26 PM ISTइंटरनेटवर व्हायरल झाली भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाची साडी
बिग बॉस १० ची स्पर्धक आणि भोजपुरी सुपरस्टार अंतरा विश्वास उर्फ मोनालिस सोशल मीडियावर हॉट टॉपिक असते. नुकताच मोनालिसाने सोशल मीडियावर नेटच्या साडीमधील एक फोटो शेअर केला. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. मोनालिसा सध्या बंगाली वेब सीरिज दुपुर ठाकुरपोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा या सीरिजचा दुसरा सीझन आहे. मोनालिसा यात झुमा भाभीची भूमिका साकारतेय. मोनाने शूटिंगदरम्यान आपले अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केलेत. आपल्या झुमा भाभीच्या भूमिकेतील फोटोही तिने सोशल मीडियावर पोस्ट केलाय.
Jun 15, 2018, 09:18 PM ISTयासाठी अनुराग कश्यपने रवी किशनला 'गँग ऑफ वासेपुर' मध्ये दिला नाही रोल
रवी किशन भोजपुरी आणि हिंदी सिनेमातील लोकप्रिय चेहरा.
Jan 11, 2018, 05:40 PM ISTअश्लील समजल्या जाणाऱ्या या नृत्यावर आता सिनेमा येतोय
भोजपुरीत येणार 'नचनिया' नावाचा सिनेमा रिलीज होण्याआधीच चर्चेत आहे.
Sep 26, 2017, 04:55 PM ISTमुंबईच्या रस्त्यावर अभिनेत्रीला पकडलं चोरी करताना आणि..
प्रत्युषा बनर्जीच्या आत्महत्येनंतर ग्लॅमर वर्ल्ड आता कुठे सावरले असताना आता एक पुन्हा एक सुन्न करणारी बातमी समोर आली आह.
Apr 27, 2016, 05:21 PM ISTआमीर बनलाय भोजपुरी..
आमीरच्या आगामी "पीके" चित्रपटातील भोजपुरी लूकमुळे या भाषेला घटनात्मक दर्जा मिळेल, अशी आशा या भोजपुरी भाषिकांना वाटत आहे.
Dec 1, 2014, 08:53 PM ISTमराठीनंतर आमिर शिकतोय आता कुठली भाषा?
मराठी भाषा शिकल्यानंतर आता आमिर खान आगामी `पीके` सिनेमासाठी भोजपुरी भाषा शिकत आहे. पीके सिनेमातील आपल्या भूमिकेसाठी आमिर खानला भोजपुरी भाषा शिकावी लागत आहे.
Apr 2, 2013, 07:01 PM ISTमराठी कलाकारांनी हरवले भोजपुरी दबंगाना
सिद्धांत मुळ्येच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर वीर मराठीने रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये खेळविण्यात आलेल्या संघर्षपूर्ण सामन्यात भोजपुरी दबंगला दोन विकेटने पराभूत केले.
Feb 25, 2013, 04:18 PM IST