Shehnaaz Gill's Birthday Special: एक फ्लॉप अभिनेत्री, तरीही कोटींची मालकीण आणि सोशल मीडिया क्वीन
27 जानेवारी 2025 रोजी, शहनाज गिल आपल्या 32 व्या वाढदिवसाचा आनंद घेत आहे. 'कतरिना कैफ ऑफ पंजाब' म्हणून ओळखली जाणारी शहनाज गिल ही एक अशी अभिनेत्री आहे, जिने बॉलिवूडमध्ये एकही हिट चित्रपट दिले नाही, तरीही तिचं नाव, प्रसिद्धी आणि फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या चाहत्यांकडून तिला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आणि तिचे परिवारातील सदस्य, विशेष म्हणजे तिचा भाऊ शाहबाज गिल,ही तिला सोशल मीडियावर खास शुभेच्छा देत आहेत.
Jan 27, 2025, 12:38 PM IST
'पती आणि माझ्या वयातील फरकामुळे...', Kaanta Laga फेम अभिनेत्रीचं आई न होण्यावर मोठं वक्तव्य
Shefali Jariwala on Not Being Mother After 10 Years Of Marriage : नवऱ्यात आणि तिच्यात असलेल्या वयाच्या फरकामुळे ही अभिनेत्री लग्नाच्या 10 वर्षानंतरही झाली नाही आई... खुलासा करत म्हणाली...
Aug 5, 2024, 02:11 PM ISTनिधनाच्या आदल्या दिवशी स्वप्नात आला आणि... Sidharth Shukla विषयी Asim Riaz चा गौप्यस्फोट
सिद्धार्थ शुक्ला त्याच्या निधनाआधी आला होता Asim Riaz च्या स्वप्नात... आसिमनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा मोठा खुलासा केला आहे. या सगळ्यासोबतच आसिमनं हा खुलासा केला की सिद्धार्थला शोमध्ये जिंकवण्यासाठी निर्मात्यांनी कशा प्रकारे प्लॅनिंग केली आणि त्यांनी या आधी असं कधी केलं नव्हतं.
Feb 28, 2023, 12:53 PM IST'जुळन येती रेशीम गाठी'... Shehnaz Gill अखेर प्रेमात; 'या' सिंगरसोबत दिसली दिवाळी पार्टीत...पाहिलात का VIDEO
अभिनेत्री आणि मॉडेल शेहनाज गिल सध्या दिवाळी पार्ट्यांमध्ये खूप मस्ती करताना दिसत आहे.
Oct 24, 2022, 07:59 PM ISTपुन्हा सिद्धार्थच्या आठवणीत शेहनाज गिल काहीसं असं करताना दिसली... पाहिलात का Video
अभिनेत्री आणि गायिका शेहनाज गिल जिला पंजाबची कतरिना कैफ म्हटले जाते, तिला आज कोणाच्याही परिचयाची गरज नाही.
Oct 22, 2022, 09:49 PM IST19 वर्षाचा हा मुलगा ४-५ वर्षांच्या लहान मुलासारखा का दिसतो...
वयाच्या पाचव्या वर्षानंतर अब्दूची उंचीत वाढ होणे थांबले होते, असे सांगितले जात आहे.
Oct 13, 2022, 09:10 PM ISTअखेरच्या क्षणी सिद्धार्थसोबत आपली झलक पाहन पाहा काय झाली Shahnaz Gill ची अवस्था
सिद्धार्थच्या जाण्याचं दु:ख ती अद्यापही विसरु शकली नाही
Oct 22, 2021, 09:54 AM ISTसलमान सिद्धार्थच्या मृत्यूबाबत हे काय म्हणाला, पाहून तुम्हीही....
अभिनेता सलमान खानचा सिद्धार्थ शुक्ला हा सर्वात आवडता स्पर्धक होता.
Sep 3, 2021, 04:46 PM ISTआवड म्हणून नव्हे, तर या कारणामुळे सायकल चालवतो सलमान
वांद्रे येथे तो अनेकदा सायकल चालवताना दिसतो
Sep 24, 2019, 01:26 PM IST