मार्केटमध्ये लवकरच येणार अल्कोहोल विरहीत बिअर
देशभरात अनेक ठिकाणी दारूबंदी कठोरपणे आमलात आणली जात आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन दारू कंपन्यांनी अजब शक्कल लढवली आहे. यात विजय मल्याची किंगफिशर आघाडीवर असून, या कंपन्या अल्कोहोल विरहीत बिअरचे उत्पादन करणार आहेत. ही बिअर मार्केटमध्ये लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
Sep 4, 2017, 04:23 PM ISTपाटणा | लालूंनी नितीश कुमारांना डिवचलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2017, 06:37 PM ISTबिहार पूरसदृश्य परिस्थितीची मोदींनी केली हवाई पाहणी
पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पूरसदृश्य परिस्थितीची हवाई पाहणी केली. बिहारमध्ये कंकई, महानंदा आदी नद्याना पूर आल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
Aug 26, 2017, 07:02 PM ISTपाटणा । बिहार पूरस्थितीची मोदींकडून हवाई पाहाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2017, 06:00 PM ISTबिहार जलप्रलयाचे २५३ बळी
अतिवृष्टीमूळे बिहार राज्यातील ५१ नागरिक दगावल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. आतापर्यंत बळी गेलेल्यांच्या आकडेवारीत वाढ होत ती २५३ पर्यंत गेली आहे.
Aug 21, 2017, 09:20 AM ISTबिहारमधील पुराचे भिषण रूप; पाण्यात पुलासोबत महिला आणि बालही वाहून गेले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 08:54 PM ISTबिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदींच्या ताफ्यावर हल्ला
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे.
Aug 15, 2017, 11:16 PM ISTनितीश कुमार यांनी केली २१ नेत्यांची हकालपट्टी
नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत भाजपशी घरोबा करत सत्ता स्थापन केली. मात्र, नितीश यांचा निर्णय अनेकांना रुचला नाही. ज्यांनी विरोध केला त्यांना थेट पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आलाय. यात २१ नेत्यांचा समावेश आहे.
Aug 14, 2017, 07:30 PM ISTआसाम, बिहारमध्ये पुराचे मोठे नुकसान, ११० जणांचा मृत्यू तर २२ लाख बेघर
आसाम आणि बिहारच्या काही भागांत पूरस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील विविध राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर पुराची स्थिती आहे. ११० जणांचा मृत्यू झालाय. तर २२ लाख लोक बेघर झालेत.
Aug 14, 2017, 01:43 PM ISTमोदी, शहांची भेट घेतल्यावर काय म्हणाले नितीश कुमार...
पक्षाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांच्याबाबत पत्रकारांनी विचारताच, शरद यादव यांना कोणताही निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य असल्याचे नितीश कुमार म्हणाले.
Aug 12, 2017, 06:27 PM ISTआयएस अधिकाऱ्याने आत्महत्येपूर्वी बनविला हा व्हिडिओ होतोय व्हायरल
जिल्हाधिकारी मुकेश पांडेय यांनी गुरुवारी सायंकाळी गाझियाबाद येथे आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ माजली होती. मुकेश पांडेय यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचे वृत्त होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठीही लिहीली होती. पण आता यासंबधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी हॉटेलमध्ये रेकॉर्ड केला होता.
Aug 12, 2017, 12:43 PM ISTबिहारच्या धक्क्यानंतर काँग्रेसची आता किती राज्यांमध्ये सत्ता?
लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महागठबंधन तोडत भाजपशी सलगी केली
Aug 1, 2017, 05:26 PM ISTजीतन राम मांझींनी घेतली नितीश कुमारांची भेट
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. मांझी यांनी नितीश कुमार यांचं अभिनंदन केलं. त्यांनी म्हटलं की, 'फोनवर अनेकदा त्यांच्याशी बोलणं झालं. पण आज जाऊन भेट घेतली.'
Aug 1, 2017, 03:54 PM ISTमोदींचा सामना करण्याची क्षमता कोणातच नाही - नितीश कुमार
नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी म्हटलं की, राजीनामा देण्याआधी मी माझं मत समोर ठेवलं होतं. महाआघाडी टिकवण्यासाठी आणि सरकार टिकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला. पण माझ्याकडे आघाडी तोडण्याऐवजी दुसरा कोणताही दुसरा पर्याय नव्हता.
Jul 31, 2017, 06:31 PM ISTबिहारचा मुस्लिम मंत्री 'जय श्रीराम' बोलल्यामुळे अडचणीत
बिहार विधानसभेच्या आवारात जय श्रीरामच्या घोषणा देणारे जेडीयू आमदार आणि अल्पसंख्याक मंत्री खुर्शीद अहमद यांनी माफी मागीतली आहे.
Jul 30, 2017, 07:15 PM IST