नितीश कुमार यांनी का दिला राजीनामा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 10:14 PM ISTनितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपमधल्या घडामोडींना वेग
बिहारमधील या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्येही बैठकांचा सिलसिला सुरु झाल आहे.
Jul 26, 2017, 08:54 PM ISTबिहारमधल्या राजकीय स्थितीचं विश्लेषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 08:34 PM IST'सुमो' होणार बिहारचे उपमुख्यमंत्री, भाजप-जेडीयूचे सरकार
बिहारमध्ये महाआघाडी तुटल्यानंतर असे मानले जाते की जनता दल (युनायटेड) आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे. असे झाले तर भाजपचे वरिष्ठ नेते सुशील कुमार मोदी पुन्हा उपमुख्यमंत्री होऊ शकतात.
Jul 26, 2017, 08:26 PM ISTबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा तडकाफडकी राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 08:25 PM ISTराजीनामा दिल्यावर नितीशकुमार म्हणतात...
बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
Jul 26, 2017, 08:24 PM ISTबिहारमध्ये नाट्यमय घडामोडी, तात्काळ भाजपची बैठक
बिहारमधील या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्येही बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजप संसदीय दलाची बैठक सुरु आहे. या बैठकीत बिहारमधील घडामोडींवर चर्चा होणार आहे.
Jul 26, 2017, 08:23 PM ISTभाजप आणि संघाचे सेटींग, त्यामुळे नितीश यांचा राजीनामा - लालूप्रसाद
बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावर संयुक्त जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा शाधलाय. भाजप आणि संघाचे सेटींग, त्यामुळे नितीश कुमारांनी राजीनामा दिला, असा थेट हल्लाबोल लालूप्रसाद यांनी केलाय.
Jul 26, 2017, 08:15 PM ISTराजीनामा दिल्यावर नितीश कुमारांकडे दोन पर्याय
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर आता बिहारच्या सत्ताकारणात विविध तर्क-वितर्क लावले जात आहे.
Jul 26, 2017, 07:22 PM ISTबिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमार यांचा राजीनामा
बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप व्हायची शक्यता आहे.
Jul 26, 2017, 06:52 PM ISTबिहार : राजद - जेडीयू यांच्यात मतभेद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 11:59 PM ISTनितीश कुमार यांचे मन वळविण्याचे प्रयत्न फसले
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कोविंद यांना दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करावा, असं आवाहन त्यांचे मित्र आणि माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा केले आहे. मात्र, यात अपयश आलेय.
Jun 23, 2017, 10:54 PM ISTमॉलमध्ये - सिनेमाघरांत जाणारी 'सून' नको गं बाई - राबडीदेवी
बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी सध्या आपल्या 'सूने'च्या शोधात आहेत. आपल्या तेज प्रताप आणि तेजस्वी यादव या दोन मुलांसाठी त्या विवाहयोग्य मुली पाहत आहेत.
Jun 13, 2017, 08:14 PM ISTबिहारचे लोकंच बिहारला बदनाम करतात - नितीश कुमार
बिहार बोर्डाचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री नीतीश कुमारने म्हटलं आहे की, चोरी थांबवल्यामुळे असा निकाल लागला आहे. टॉपर स्कॅमला फेटाळत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, बिहारमध्ये शिक्षणात सुधार आणण्याचा प्रयत्न सुरु आहे आणि आम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये तो सुधारु.
Jun 5, 2017, 02:13 PM ISTआरोग्य केंद्राने रुग्णवाहीका नाकारल्याने महिलेचा मृतदेह बाईकवरुन घरी नेला
बिहार राज्यात धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीला रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाला. मृतहेह घरी नेण्यासाठी आरोग्य केंद्राने रुग्णवाहीकाच नाकारली. त्यामुळे पैशाअभावी एका व्यक्तीला महिलेचा मृतदेह बाईकवरुन घेऊन जावे लावे लागले.
Jun 4, 2017, 11:24 PM IST