birthday

ईशानच्या वाढदिवशी विराटने का खाल्ला नाही केक? काय आहे कारण?

ईशानच्या वाढदिवशी विराटने का खाल्ला नाही केक? काय आहे कारण?

Jul 20, 2023, 01:44 PM IST

Rohit Sharma : तूच आम्हाला गिफ्ट दे! वाढदिवसाला रोहितनेच मागितलं ईशानकडे 'हे' गिफ्ट

Rohit Sharma : मैदानात असो किंवा मैदानाबाहेर रोहित शर्मा ( Rohit Sharna ) हा अनेकदा मस्करीच्या मूडीमध्ये दिसून येतो. सोशल मीडियावर रोहित शर्मा ( Rohit Sharna ) आणि ईशान किशन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

Jul 19, 2023, 04:58 PM IST

मामाने भाच्याला असे खरतनाक बर्थ डे गिफ्ट दिले की थेट पोलिसच घरी आले; नागपुरमधील धक्कादायक प्रकार

मामाने वाढदिवासाला दिलेले गिफ्ट  भाच्याला खूप आवडले. तो हे गिफ्ट घेवून सगळीकडे फिरत होता. शेवटी पोलिसांना हे गिफ्ट ताब्यात घेत मामाचा शोध सुरु केला. 

Jun 15, 2023, 08:34 PM IST

1st June Birthday: 1 जूनला वाढदिवस असणाऱ्या भारतीयांची संख्या एवढी जास्त का? जाणून घ्या रंजक कारणं

Why There Are So Many Birthdays On 1st June: तुमच्या ओळखीतील किती लोकांचे आज वाढदिवस आहेत? अर्थात ही संख्या नक्कीच 1 किंवा 2 नसणार तर त्याहून अधिक असणार. पण 1 जूनला एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढदिवस असण्यामागील नेमकं कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे का?

Jun 1, 2023, 09:33 AM IST

वाढदिवस सुरु असताना तरुणाचा मृत्यू; कुटूंबियांनी मृतदेहासमोर कापला केक

लाडक्या लेकाचा वाढदिवस साजरा करत असताना काही क्षणात त्याचा मृत्यू होईल असं त्याच्या आई वडिलांना स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, शेवटी मुलाचा मृतदेहासमोर यांना केक कापावा लागला. 

May 21, 2023, 11:37 PM IST

वाढदिवसाला 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू; कुटुंबियांना करावी लागली सेलिब्रेशन ऐवजी अत्यंविधीची तयारी

मुलीचा वाढदिवस असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. सर्व जण बर्थ डे सेलिब्रेशनची तयारी करत होते. तेव्हाच कुणीही कल्पना करु शकत नाही असं घडलं. काही क्षणात बर्थ डे गर्लचा मृत्यू झाला. 

May 20, 2023, 09:31 PM IST

Rohit Sharma : वाढदिवसाच्या दिवशी रोहितने चोरला चाहत्याचा फोन? व्हिडीओ व्हायरल

मुंबईने (Mumbai Indians) राजस्थानवर विजय मिळवला. विजयानंतर रोहित शर्मा (Rohit sharma) एका चाहत्याचा फोन चोरताना दिसला. हे नेमकं काय प्रकरण आहे, ते पाहुया.

May 1, 2023, 07:29 PM IST

तेव्हा कमवायचा 35 रुपये, आता कोट्यवधींचा मालक; रोहित शेट्टीचा यशस्वी प्रवास

Happy Birthday Rohit Shetty: हिंदी चित्रपटसृष्टीतील खळबळजनक खलनायक एमबी शेट्टीचा मुलगा रोहित शेट्टी आज बॉलिवूडवर राज्य करत आहे. पण तुम्हाला माहीत आहे? एके काळी रोहित शेट्टी केवळ 35 रुपये पगार घेत होता... 

Mar 14, 2023, 10:30 AM IST