विजय सेतुपतीच्या वाढदिवसानिमित्त 7 खास चित्रपटांची यादी: हे सस्पेंस चित्रपट नक्की पाहा
विजय सेतुपती, भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रतिभाशाली अभिनेता आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या अभिनयामुळे त्याने एक मोठं स्थान निर्माण केलं आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्याचे काही चित्रपट आहेत जे तुम्ही एकदा तरी नक्की पाहायलाचं पाहिजे. हे चित्रपट सस्पेंसप्रेमींसाठी खास ट्रिट ठरतील.
Jan 16, 2025, 05:34 PM ISTयशच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी धमाकेदार सरप्राईज: 'टॉक्सिक' चित्रपटाचे पोस्टर रिलीज
यश, कन्नड सिनेसृष्टीचा 'रॉकिंग स्टार', 8 जानेवारीला त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे आणि त्यासोबतचं चाहत्यांसाठी एक खास सरप्राईजही घेऊन येत आहे. यशने नुकतेच त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक'चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्यात त्याचा इंटेन्स लूक पाहायला मिळत आहे.
Jan 6, 2025, 02:26 PM ISTएकाच दिवशी भारताच्या 5 स्टार क्रिकेटर्सचा Birthday; बुमराह, जडेजा, श्रेयस आणि ....
Indian Cricketers Birthday : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 डिसेंबरची तारीख अत्यंत महत्वाची मानली जाते. कारण यादिवशी एक दोन नाही तर तब्बल 11 खेळाडूंचा वाढदिवस असतो. यात 5 खेळाडू हे भारताचे स्टार क्रिकेटर्स तर 6 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तेव्हा भारतातील कोणत्या 5 दिग्गज क्रिकेटर्सचा वाढदिवस हा 6 डिसेंबर रोजी असतो आणि त्यांच्या कारकिर्दी विषयी जाणून घेऊयात.
Dec 6, 2024, 02:56 PM ISTPHOTO : 'त्या' एका फोन कॉलने सुरु झाली आलियाच्या आईची Lovestory, 2 मुलांचे वडिलांशी लग्न केल्याचा होत होता पश्चाताप
Entertainment : 80 आणि 90 च्या दशकात अभिनेत्रीला 2 मुलांचे वडिलांशी लग्न केल्याचा पश्चाताप होत होत्या. त्या एका फोन कॉलने त्यांची प्रेम कहाणी सुरु झाली होती.
Oct 25, 2024, 10:45 AM ISTPHOTO : 19 व्या वर्षी 27 वर्षे मोठ्या प्रोड्यूसरशी लग्न, 16 वर्षांतच घटस्फोट; पुढं 'तिनं' चार मुलांच्या वडिलांशी केला निकाह
Entertainment : वयाच्या 19 व्या वर्षी पहिल्यांदा 27 वर्षे मोठ्या प्रोड्यूसरशी लग्न केलं. त्यानंतर वाढदिवसालाच 16 वर्षांतच घटस्फोट घेतला. त्यानंतर वयाच्या 42 व्या वर्षी चार मुलांच्या वैवाहित लेखकांशी लग्न केलं. बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर कोण आहे ओळखलं का?
Oct 21, 2024, 09:43 AM IST9 वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती तरी कमाई कोटींमध्येच, राहता बंगला तर राजा महाराजांपेक्षा कमी नाही
भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आज त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. 9 वर्षांपूर्वी 2015 मध्ये सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र तरीही कमाईच्या बाबतीत सेहवाग अनेक आजी क्रिकेटर्सना सुद्धा मागे सोडतो. तेव्हा वीरेंद्र सेहवागची एकूण संपत्ती, कार कलेक्शन आणि करिअरबद्दल जाणून घेऊयात.
Oct 20, 2024, 03:36 PM ISTPHOTO : रणबीर - शाहिदसोबत अफेयरची चर्चा, उदय चोप्रासोबत 5 वर्षे रिलेशनशीपमध्ये होती 'ही' अभिनेत्री, ₹8800000000 ची मालकीण
Entertainment : आज या अभिनेत्रीचा 45वा वाढदिवस आहे. जीवघेणा आजारपणामुळे रातोरात देश सोडून गेली होती. अगदी दोन वर्ष ती बॉलिवूडमधून गायब होती. आता ती पुनगमन करणार आहे.
Oct 20, 2024, 10:50 AM ISTPHOTOS : एकेकाळी मॅगी खाऊन जगला, आता राहतोय 30 कोटींच्या घरात, हार्दिकची संपत्ती पाहून डोळे फिरतील
भारताचा स्टार ऑल राउंडर हार्दिक पंड्या आज त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. हार्दिकचा जन्म 11 ऑक्टोबर 1993 मध्ये गुजरातमधील एका सामान्य कुटुंबात झाला होता. एका मुलाखतीत हार्दिक म्हणाला होता की एकेकाळी त्याच्याकुटुंबाकडे क्रिकेट बॅट घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. तर अनेकदा त्याने फक्त मॅगी खाऊन स्वतःचे पोट भरले. मात्र हार्दिकने क्रिकेटमध्ये यश संपादन करून आता तो कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.
Oct 11, 2024, 12:51 PM ISTकेक खाण्याचे शौकीन असाल तर सावधान! Red Velvet सह 12 केकमुळे कॅन्सर होण्याची भीती? सरकारचा अहवाल
Cake Causes Cancer : सरकारचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये तुमचा आवडते 12 केकमुळे कॅन्सर होण्याची भीती वर्तविण्यात आलीय.
Oct 6, 2024, 12:22 PM ISTअपघातातून मिळाला नवीन जन्म, 6 कोटींचं कार कलेक्शन, ऋषभ पंतची संपत्ती पाहून डोळे फिरतील
टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत हा आज त्याचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंतचा भीषण कार अपघात झाला होता. यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातातून वाचलेल्या ऋषभ पंतला नवीन जीवन मिळाले होते. तब्बल दीड वर्षांनी पंतने आयपीएल 2024 मधून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले. वर्ल्ड कप 2024 मध्ये देखील त्याने दमदार कामगिरी करून टीम इंडियाच्या विजयात मोठे योगदान दिले.
Oct 4, 2024, 07:00 AM IST'हा ठाकरेंच्या बदनामीचा डाव', रश्मी ठाकरेंचा उल्लेख करत शिंदेंचा आमदार म्हणाला, 'त्यांना कसं संपवायचं..'
Eknath Shinde Group On Rashmi Thackeray Banner: मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण यावरुन राज्यातील बरीच नावं चर्चेत असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
Sep 23, 2024, 02:13 PM ISTLIC कर्मचारी ते ठाकरेंची सून.. उद्धव यांचा वांद्रे ते डोंबिवली प्रवास.. रश्मी ठाकरेंची हटके Love Story
Rashmi Thackeray Birthday Love Story With Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे वांद्रे येथे राहायचे तर रश्मी ठाकरे डोंबिवलीत. मग या दोघांची भेट कशी आणि कुठे झाली? हे दोघे एकमेकांना कसे आणि कोणाच्या माध्यमातून भेटले? या दोघांची हटके लव्ह स्टोरी कशी आकार घेत गेली? पाहूयात...
Sep 23, 2024, 01:01 PM IST'पुढचा मुख्यमंत्री आपल्या...'; रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 'मातोश्री' समोर झळकलेल्या बॅनर्सने खळबळ
Rashmi Thackeray Birthday Banner In Front of Matoshree: वांद्रे येतील ठाकरे कुटुंबाचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' समोरचं रश्मी ठाकरेंना शुभेच्छा देणारी ही अनोखी बॅनर्स झळकली
Sep 23, 2024, 08:44 AM IST'तुझ्यासोबतच्या आठवणी...' विकी कौशलची कतरिनासाठी कायच्या काय प्रेमळ पोस्ट
Vicky Kaushal Post on Katrina Kaif Birthday : 'तुझ्यासोबतच्या आठवणी...' विकी कौशलची कतरिनासाठी कायच्या काय प्रेमळ पोस्ट. विकीनं पत्नीसाठी लिहिलेले शब्द पाहून म्हणाल, असं प्रेम व्यक्त करणारा जोडीदार हवा...
Jul 16, 2024, 02:14 PM ISTSangali : सांगलीत रोहित पाटलांचे झळकले भावी आमदारचे बॅनर
Sangali : Rohit patil as MLA and minister banners by supporters on birthday
Jul 4, 2024, 10:30 AM IST