birthday

पवार म्हणजे सगळ्या राजकारण्यांसाठी 'आधारवड' - खडसे

पवार म्हणजे सगळ्या राजकारण्यांसाठी 'आधारवड' - खडसे

Dec 12, 2015, 09:12 PM IST

व्हिडिओ : ...आणि राज म्हणाले 'आमचे बंधु आले'!

शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकाच ठिकाणी दिसले... साहजिकच सगळ्यांचं लक्ष या दोघांकडेही होतंच.

Dec 12, 2015, 08:22 PM IST

'शरद पवार राजकारण्यांसाठी आधारवड'

12 डिसेंबर हा शरद पवारांचा वाढदिवस... याच निमित्तानं शरद पवारांचा  भव्य अमृतमहोत्सवी सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आलाय. 

Dec 12, 2015, 07:29 PM IST

कलावंतांशी संवाद साधणारा नेता - आळेकर

कलावंतांशी संवाद साधणारा नेता - आळेकर

Dec 12, 2015, 12:03 PM IST

विज्ञानाची कास धरणारा नेता- विजय भाटकर

विज्ञानाची कास धरणारा नेता- विजय भाटकर

Dec 12, 2015, 12:00 PM IST

राजकारणा पलीकडे मैत्री जपणारा नेता -गडकरी

राजकारणा पलीकडे मैत्री जपणारा नेता -गडकरी 

Dec 12, 2015, 11:58 AM IST

मित्रांच्या नजरेतून शरद पवार

मित्रांच्या नजकेतून शरद पवार

Dec 12, 2015, 11:54 AM IST

पवारांचा वाढदिवस महत्त्वाचा... शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काय?

शरद पवार यांच्या पंच्चाहत्तरी निमित्त दिल्लीत मोठा कार्यक्रम होतोय. त्याचे पडसाद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उमटणार आहेत. 

Dec 10, 2015, 10:26 AM IST

पवारांच्या 'पत्रिके'तून सोनिया आऊट, मोदी इन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक दुर्मिळ क्षण पाहायची संधी हुकलीय... या निमित्तानं शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी या दिग्गजांना एकाच स्टेजवर पाहायची संधी मिळाली असती. पण... 

Dec 9, 2015, 05:50 PM IST

पवारांच्या वाढदिवसाच्या पत्रिकेत मोदींचं नाव पण सोनियांचं नाही

पवारांच्या वाढदिवसाच्या पत्रिकेत मोदींचं नाव पण सोनियांचं नाही

Dec 9, 2015, 04:41 PM IST

'मार्गदर्शक' अडवाणींना पंतप्रधान मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बिहारसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे... बिहारमध्ये नरेंद्र मोदींचा डंका वाजणार की नाही? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. परंतु, त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. 

Nov 8, 2015, 08:32 AM IST