'इतकी प्रगती सुद्धा चांगली नाही' या देशात लावण्यात आली अशी व्हेंडिंग मशीन... लोकं संतप्त
China Wending Machine : चीनमध्ये लावण्यात आलेल्या एका वेंडिंग मशीनवरुन सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. लोकांमध्ये याच्या तिव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून इतकी प्रगतीसुद्ध ठिक नाही अशा प्रतिक्रिया लोकं देतायत.
May 27, 2024, 08:26 PM IST..अन् जावयाने सासऱ्यासमोर केलं सासूशी लग्न! सारं गाव पाहत राहिलं; Video Viral
Man Marries Mother In Law In Front Of Father In Law: या प्रकरणाची सध्या संपूर्ण पंचक्रोषीत चर्चा सुरु आहे. या दोघांच्या प्रेमप्रकरणाची शंका सासऱ्याला आली. त्यामुळे त्याने लपून-छपून या दोघांवर लक्ष ठेवलं. त्यावेळी जे काही समोर आलं ते फारच धक्कादायक होतं.
May 1, 2024, 12:12 PM IST'ही' आहे जगातील सर्वांत सुंदर महिला, वैज्ञानिकानेही केलं मान्य
World Most Beautiful Woman : जगातील सर्वात सुंदर कोण याचं उत्तर अखेर मिळालं आहे. वैज्ञानिकांनी हीच ती महिला असं मान्य केलंय.
Apr 30, 2024, 05:04 PM ISTViral Video : शाळेत चक्क Facial करत बसली होती प्रिन्सिपल, रेकॉर्ड करणाऱ्या शिक्षिकेचा हात चावला
Unnao School Principal Viral Video: शाळेतील प्रिन्सिपल संगीता सिंग शिकवण्याऐवजी 'फेशियल' करताना दिसल्या. एवढेच नाही तर शिक्षिकेने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला असता मुख्याध्यापकाने तिला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीये.
Apr 19, 2024, 11:41 AM ISTअजब गजब! लोकांना 'प्यार की झप्पी' देत पैसे कमवते, तासाला 'इतक्या' रुपयांची कमाई
अनेक जणं नोकरीच्या चाकोरीत न अडकता हटके व्यवसायाचा मार्ग निवडतात. आपलं कौशल्य आणि हुशारीच्या जोरावर या व्यवसायातून ते लाखो-करोडो रुपये कमावतात. सध्याच एक महिला अशीच आपल्या अनोख्या व्यवसायामुळे चांगलीच चर्चेत आहे.
Mar 26, 2024, 06:32 PM ISTचमत्कार की आजार? 4 इंच लांब शेपटीसह जन्मलं मुलं, डॉक्टर देखील हैराण
Baby Born With Tail : नवजात बाळाला जन्मतः शेपूट, काय आहे हा प्रकार?
Mar 17, 2024, 07:27 AM ISTजगातील सर्वात विषारी पक्षी, केवळ स्पर्शानेच ओढवतो मृत्यू
Most Dangerous Bird: हुडेड पिटोई स्किन आणि पंखामध्ये बेट्राकॉटाक्सिन नावाचे न्यूरोटॉक्सिन आढळते. जे पॅरालिसिस आणि मृत्यूचे कारण ठरु शकते. या पक्षाची त्वचा आणि पंखांना स्पर्श केल्यास बोटं सुन्न होतात. याच्या चोचीतील विष शरिरात भिनल्यास लकवा आणि मृत्यूचा धोकाही संभवतो.
Jan 28, 2024, 09:47 PM ISTचंद्र आकुंचन पावतोय? पाणी शोधण्यास गेलेल्या संशोधकांसाठी धोक्याची घंटा
Moon is shrinking: दक्षिण ध्रुवावरील भूकंप आणि फॉल्ट लाइन्स हे चंद्र आकुंचित होण्याचे कारण मानले जात आहे.
Jan 28, 2024, 09:11 PM ISTदुःख ऐकण्याचं दुकान! ग्राहकांना बोलावून 'हा' माणूस ऐकतो पर्सनल प्रॉब्लम आणि चहाही पाजतो
आजच्या जगात जिथे कुणाला दुःख सांगायला आणि दुःख ऐकायला वेळ नाही तिथे एका माणसाची खास चर्चा होतेय. या माणसाने चक्क दुःख ऐकण्याचं दुकान सुरु केलंय... काय आहे ही गोष्ट...
Jan 17, 2024, 12:20 PM ISTसासऱ्यांना सूनेवर संशय म्हणून नातवाची केली DNA टेस्ट, पण समोर आलं बायकोच धक्कादायक सत्य
सासऱ्यांचा सूनेवर संशय म्हणून नातवाची डीएनए टेस्ट केली, पण त्यानंतर बायकोचं धक्कादायक सत्य समोर आलं. या सत्यानंतर ते अख्ख कुटुंब उद्धवस्त झालं आहे.
Jan 9, 2024, 05:01 PM IST
आज वर्षाची सर्वात मोठी रात्र, जाणून घ्या कारण
Longest Night: पृथ्वीवर चंद्राचा प्रकाश जास्तवेळ राहतो. पृथ्वी स्वत:भोवती फिरताना 23.4 डिग्री झुकलेली असते, यामुळे विंटर सोल्सटिस होतो. यामुळे प्रत्येक गोलार्थाला वर्षभर वेगवेगळ्या प्रमाणात सुर्याचा प्रकाश मिळतो.
Dec 22, 2023, 05:05 PM ISTकेरळमध्ये हरवले AirPods;सोशल मीडियात लिहिली पोस्ट, साऊथ गोव्यात झाले ट्रेस
AirPods lost & Traced: केरळमध्ये एका इसमाचे नवीन एअरपॉड्स हरवले. ते तिथेच कुठेतरी आजुबाजूला असण्याची शक्यता होती. पण ते थेट दक्षिण गोव्यातील एका ठिकाणी सापडले. इतक्या दूरवर हे एअरपॉड्स कसे गेले? कसे सापडले? यामागे एक रंजक कहाणी आहे.
Dec 22, 2023, 04:16 PM IST13 हा अंक अशुभ का मानला जातो? लोक ते वापरणे देखील टाळतात, जाणून घ्या त्यामागील रहस्य
13 unlucky number: जगात 13 क्रमांक अशुभ का मानला जातो? अखेर यामागचं रहस्य काय? हाच प्रश्न Quora या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वारंवार विचारण्यात येतो. म्हणून आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
Dec 13, 2023, 11:45 PM ISTजंगलाचा देवदूत म्हणून ओळखला जातो 'हा' प्राणी; Video पाहून तुम्हीही म्हणाल 'अद्भूत'
Sifakas- Angels of the forest Video: जंगतालीत हा प्राणी देवदूत म्हणून ओळखला जातो. कारण या प्राण्यामध्ये अद्भूत क्षमता असते. जाणून घेऊया या प्राण्याचे वैशिष्ट्ये
Dec 3, 2023, 12:09 PM IST'आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो', बहिणीने भावाशी बांधली लग्नगाठ
Brother Sister Marriage : बहीण भावाचं नातं हे पवित्र नात्यापैकी एक आहे. लग्नाचा विषय असल्यास बहीण भावाचं लग्न या समाजात मान्य नाही. पण या नात्याला तडा देणारी एक घटना समोर आली आहे. एका बहिणीने भावाशी लग्न केलं आहे.
Nov 27, 2023, 11:32 AM IST