black paper

आरोग्यासाठी इवलिशी काळीमिरी म्हणजे वरदान, उपाशीपोटी खाल्ल्यास होणार आश्चर्यकारक फायदे

Black Paper Benefits : मला याची चव आवडत नाही इथपासून मला याची अॅलर्जीच आहे इथपर्यंतची कारणं मग पुढे केली जातात. काळीमिरी, ही अशी वागणूक मिळणाऱ्या मसाल्यांपैकी एक. 

May 16, 2023, 09:06 AM IST

तुम्हाला पांढरी मिरी माहित आहे का? ही काळी मिरीपेक्षा जास्त फायदेशीर

आयुर्वेदात पांढरी मिरी एक औषधी वनस्पती मानली जाते. 

Jul 22, 2021, 10:06 PM IST

अधिवेशनापूर्वी विरोधकांची काळी पत्रिका

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपूरात सुरुवात होत असून या अधिवेशनापूर्वी विरोधकांनी सरकारच्या श्वेतपत्रिकेला उत्तर देण्यासाठी काळी पत्रिका प्रसिद्ध केली आहे. तसंच विरोधकांनी सरकारच्या चहापानावरही बहिष्कार टाकला आहे. सिंचन घोटाळा हा या अधिवेशनात केंद्रस्थानी राहणार असून या घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विरोधकांचे प्रमुख टार्गेट राहणार आहेत.

Dec 9, 2012, 08:35 PM IST