पुण्यात आगळा वेगळा सामूदायिक विवाह सोहळा
नेहमी ग्रामीण भागात पाहायला मिळणारा सामुदायिक विवाह सोहळा पुण्यातही अनुभवता आला. हा सोहळा काहीसा वेगळा होता. कारण या सोहळ्यांमध्ये एक - दोन नाही, तर तब्बल २२ दिव्यांग जोडप्यांनी विवाहगाठ बांधली.
Nov 5, 2017, 08:44 PM IST