Measuring Blood Pressure: घरच्या घरी Blood Pressure तपासताय? अचूक रिडींगसाठी 'या' चुका टाळा
Measuring Blood Pressure: रक्तदाबाच्या रुग्णांना घरच्या घरी देखील नियमितपणे बीपी मोजणं शक्य झाले आहे. अचूक रक्तदाब पातळी कशी मोजावी यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे
Sep 29, 2023, 12:53 PM ISTHealth Tips : घरच्या घरी Blood Pressure मोजताना करु नका 'या' चुका
असं करत असताना अनेक मंडळींकडून नकळतच काही चुका होतात. आता या चुका नेमक्या कोणत्या हे जाणून घ्यायची वेळ आली आहे. कारण, चुकीच्या पद्धतींनी Blood Pressure तपासल्यास त्याचे दिसणारे परिणामही तितकेच गंभीर असू शकतात.
Apr 3, 2023, 09:44 AM IST