मुंबई महापालिकेसाठी भाजपची वॉर रूम तयार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 09:30 PM ISTमुंबई हागणदारीमुक्त... महानगरपालिकेचा अजब दावा
मुंबई हागणदारीमुक्त... महानगरपालिकेचा अजब दावा
Dec 29, 2016, 10:20 PM ISTमुंबई हागणदारीमुक्त... महानगरपालिकेचा अजब दावा
मुंबई शहर हागणदारीमुक्त झाल्याचा अजब दावा, मुंबई महानगरपालिका प्रशासनानं केला आहे. तसं पत्रच मुंबई महानगरपालिकेनं राज्य सरकारला पाठवलं आहे.
Dec 29, 2016, 09:31 PM ISTमुंबई | मुख्यमंत्र्यांना शिवसेनेचे आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2016, 08:29 PM IST'तर मुख्यमंत्र्यांनी बीएमसीतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी'
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार असेल तर नगरविकास खात्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी असं खुलं आव्हान शिवसेनेनं दिलंय.
Dec 29, 2016, 06:06 PM ISTमुंबई महापालिकेत 90 मिनिटांत दीड हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर
मुंबई महापालिकेत 90 मिनिटांत दीड हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर
Dec 28, 2016, 09:13 PM ISTनोटबंदी यांनी धुवून घेतले हात...
नोटाबंदीची झळ सामान्यांना बसत असली तरी काहीजण मात्र यामध्ये चांगलेच हात धुऊन घेतायत. मुंबई महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमधील नागरी सुविधा केंद्रांमध्येही असाच प्रकार होत असल्याचा आरोप मनसेनं केलाय.
Dec 21, 2016, 11:10 PM ISTमुंबई कुणाची ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2016, 09:55 PM ISTबीएमसी शाळांमधल्या विद्यार्थ्यांबरोबर आदित्य ठाकरेंनी धरला ताल
Dec 18, 2016, 12:13 AM ISTपालिका कारभारावरुन मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर निशाणा
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आलेली आहेत, पालिकेचा कारभार जसा व्हायला हवा तसा होत नाहीत, असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधलाय.
Dec 17, 2016, 12:51 PM IST'मुंबई न तुंबल्याची दखल कोणीच घेतली नाही'
यंदा मुंबई तुंबली नाही याची कोणीही दखल घेतली नाही. याचबरोबर गेल्यावर्षी डेंग्यूची जी भयानकता होती ती भयानकता यावर्षी दिसली नाही याचं श्रेय मुंबई महापालिकेला द्यावं लागेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Dec 11, 2016, 08:07 PM ISTघोटाळ्यासाठी आता तर 'बीएमसी'नं कचराही सोडला नाही!
घोटाळ्यासाठी आता तर 'बीएमसी'नं कचराही सोडला नाही!
Dec 8, 2016, 10:22 PM ISTमुंबई महापालिकेत मोठा कचरा घोटाळा उघड
Dec 8, 2016, 05:14 PM ISTमुंबई मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनातही मोठा घोटाळा
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातही मोठा घोटाळा पुढे आला आहे. कचरा वाहून नेण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं आहे.कंत्राटदारानं कोणतं वाहन वापरलं, त्या वाहनाचा नंबर काय याची नोंद न करताच बिलं मंजूर करण्यात आल्याचं पुढे आलं आहे.
Dec 8, 2016, 04:34 PM ISTमुंबई नालेसफाई घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई
मुंबई महापालिका नालेसफाई घोटाळ्यात दोषारोप ठेऊन निलंबित करण्यात आलेल्य़ा 13 अधिका-यांवर अखेर पालिकेने प्रशासकीय कारवाई केली आहे. नालेसफाई कामांची चौकशी करणा-या कुकनूर समितीच्या अहवालातील अधिका-यांवरील खातेनिहाय कारवाईबाबतच्या शिफारसी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्विकारून संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. वेतनवाढ कायमस्वरुपी रोखणे, पदावरून कमी करणे (पदावनत) तसेच सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर देय असलेली रक्कम वसूल करणे अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.
Dec 3, 2016, 04:47 PM IST