bmc

EXCLUSIVE : मुंबई महापालिका शाळेतून ५३ हजार विद्यार्थी गायब?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतून चक्क गायब झालेल्या विद्यार्थ्यांची... वर्षानुवर्षं हे विद्यार्थी गायब असतात, पण महापालिकेच्या रेकॉर्डवर त्यांची नोंद तशीच का राहते? 

Oct 19, 2016, 01:43 PM IST

ऑन ड्यूडी क्रिकेट खेळणारे अभियंते आयुक्तांकडून क्लीन बोल्ड

ऑन ड्यूटी क्रिकेट खेळल्याप्रकरणी मुंबई महापालिकेचे अभियंते अडचणीत आले आहेत.

Oct 17, 2016, 05:14 PM IST

अभियंत्यांनी खेळ मांडला... कार्यालय ओस, खड्डे सोडून खेळताहेत क्रिकेट

मुंबईकर खड्ड्यांमुळं त्रस्त झाल्यामुळं आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत रस्ते गुळगुळीत करण्याचे आदेश अभियंत्यांना दिले होते. मात्र या अभियंत्यांना मुंबईच्या जनतेशी काहीही सोयरसुतक नसल्य़ाचं स्पष्ट झालंय. कारण आज सोमवार असतानासुद्धा महापालिकेचं जी नॉर्थ कार्यालयात ओस पडलं होतं. या कार्यालयात एकही कर्मचारी नव्हता..

Oct 17, 2016, 02:40 PM IST

रस्ते घोटाळ्याप्रकरणी पालिकेच्या तीन अभियंत्यांवर आरोपपत्र दाखल

रस्ते घोटाळ्याप्रकरणी पालिकेच्या तीन अभियंत्यांवर आरोपपत्र दाखल

Oct 14, 2016, 12:37 AM IST

'शिवसेनेकडून माझ्या हत्येचा कट'

शिवसैनिकांनी माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे.

Oct 13, 2016, 07:10 PM IST

दिवाळीपूर्वी मुंबई खड्डेमुक्त करु - मुंबई पालिका

दिवाळीपूर्वी मुंबई खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन आज मनसेच्या शिष्टमंडळाला मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिलंय. आज मनसेच्या शिष्टमंडळानं अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांची भेट घेतली. 

Oct 10, 2016, 01:19 PM IST

बीएमसी अभियंत्यांचं कामबंद आंदोलन मागे

बीएमसी अभियंत्यांचं कामबंद आंदोलन मागे

Oct 7, 2016, 11:43 PM IST

मुंबई पालिकेच्या अभियंत्यांची कामबंदची हाक

मुंबई महापालिकेच्या सर्व अभियंत्यांनी मनसे नगरसेवकांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. पालिकेच्या सर्वच्या सर्व 4200 अभियंत्यांनी आजपासून कामबंदची हाक दिलीय. 

Oct 7, 2016, 08:41 AM IST

मुंबईत केवळ 35 खड्डे, पालिका प्रशासनाचा दावा

मुंबई खड्डेमय झालेली असतानाही पालिका प्रशासन मात्र मुंबईत केवळ 35 खड्डे असल्याचा दावा करतंय. अतिरिक्त आय़ुक्त आय़ ए कुंदन यांनी हा हास्यास्पद दावा केलाय स्थायी समितीत. त्यामुळं चिडलेल्या विरोधकांसह सत्ताधा-यांनीही प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली.

Oct 6, 2016, 10:40 AM IST

किरीट सोमय्यांना शिवसेनेचं प्रत्त्यूत्तर

खासदार किरीट सोमय्यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. महापालिक निवडणूक स्वबळावर जिंकणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेतली आरक्षण सोडत जाहीर होते न होते तोच शिवसेना आणि भाजपमधला सत्तासंघर्ष विकोपाला जातांना दिसतोय. महापालिकेत शिवसेनेनं तयार केलेला माफियांचा अड्डा उद्ध्वस्त करू असं स्फोटक विधान आज भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

Oct 5, 2016, 03:26 PM IST