bmc

बीएमसीला औषधांसाठीचा पैसा वाचवता आला असता

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं लाखो रूपये किंमतीची औषधे गरजू रूग्णांना वाटला गेला नाही.

Aug 10, 2017, 06:33 PM IST

मराठा मोर्चासाठी मुंबई महापालिकाही सज्ज

मराठा क्रांती मोर्चासाठी महापालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिका मोर्चासाठी मोबाईल टॉयलेट्स, पाण्याचे टँकर आणि मेडिकल टीम ठिकठिकाणी ठेवणार आहे. 

Aug 8, 2017, 06:11 PM IST

बेस्ट संपाबाबतची बैठक निष्फळ, मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर

बेस्ट संपाबाबत महापौर बंगल्यावर झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. 10 ऑगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येतील, असं आश्वासन महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी दिलं आहे. मात्र लेखी आश्वासनाची मागणी कर्मचारी संघटनांनी लावून धरली आहे.

Aug 6, 2017, 04:26 PM IST

औषधं सडली पण रुग्णांपर्यंत काही पोहचली नाहीत!

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आलाय.

Aug 2, 2017, 11:11 PM IST

अक्षय कुमारला मुंबई महापालिका बनवणार ब्रँड अॅम्बेसेडर

अभिनेता अक्षय कुमारा बृहमुंबई महानगरपालिकेने ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याचा निर्णय घेणार आहे. ओडीएफ म्हणजेच ओपन डेफिकेशन फ्री कॅम्पेनसाठी बीएमसी अक्षयला ब्रँड अॅम्बेसडर बनवणार आहे. 

Jul 25, 2017, 01:35 PM IST

VIDEO : नारळाचं झाड अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू

चेंबूरमध्ये नारळाचं झाड अंगावर कोसळून जखमी झालेल्या कांचन नाथ या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय.

Jul 22, 2017, 12:55 PM IST

मुंबईतल्या खड्डे पडलेल्या रस्त्यांना महागडा 'मिडास टच'

मुंबईतल्या रस्त्यात पडणा-या खड्ड्यांना आता चक्क मिडास टच मिळणार आहे. रस्त्यात वारंवार पडणारे खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिका देशी कोल्ड मिक्सचा वापर करायची. पण आता चक्क विदेशी तंत्रज्ञानाची मदत घ्यायचं ठरवलंय. 

Jul 21, 2017, 08:23 PM IST

'बीएमसी'विरोधात 'रेडएफएम'चा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

आर जे मलिष्काने गाण्यातून केलेल्या टीकेनंतर तिच्यावर 'बीएमसी' आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

Jul 21, 2017, 11:32 AM IST