VIDEO | तुमच्या ताटात नकली बोंबील? बोंबील ताजे दिसायला लावला जातोय रंग, धक्कदायक व्हिडीओ
Sepcial Report on Fake Bombay Duck know in detail
Dec 15, 2023, 05:55 PM ISTमत्स्यप्रेमी खवय्यांसाठी Bad News! लवकरच मांदेली, खेकड्यांसह 'या' प्रजाती...
Mumbai News : सर्वसामान्य मुंबईकरांसह अनेकांच्या आवडीचे आणि खाडी क्षेत्रात सापडणारे मासे आता दिसेनासे होणार आहे. काय आहे ही बातमी? पाहा...
Oct 30, 2023, 09:12 AM IST
Ajit Agarkar : अजित आगरकर यांना 'बॉम्बे डक' हे टोपण नाव का पडलं होतं?
Ajit Agarkar : मुंबईचा खेळाडू आणि टीम इंडियाचा माजी गोलंदाज अजित आगरकर ( Ajit Agarkar ) याची निवड समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागलीये. टीम इंडियाकडून खेळत असताना अजित आगरकर ( Ajit Agarkar ) यांना बॉम्बे डक म्हणून संबोधलं जायचं. त्यांना या नावाची ओळख का मिळाली, हे आज आपण जाणून घेऊया.
Jul 5, 2023, 04:31 PM ISTमुंबईचा आयकॉन मासा 'बॉम्बे डक' - बोंबिल
बोंबिल ओला म्हणजेच ताजा असतानाही बनवून खातात आणि सुकवूनही बोंबिल खातात.
Oct 31, 2019, 11:47 PM IST