आमिरला वाचायचाय सिनेमाचा इतिहास
चित्रपट अभिनेता आमिर खानला सिनेमाचा इतिहास वाचायचा आहे. आमिरने काल झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आपलं मत व्यक्त केलंय.
Feb 12, 2014, 09:28 PM IST‘अनब्रेकेबल’ मेरी कोमचं आत्मचरित्र, बिग बींच्या हस्ते प्रकाशन!
भारताची ‘क्वीन ऑफ बॉक्सिंग रिंग’ म्हणजेच मेरी कोमची कथा आता पुस्तकरुपात जगासमोर आलीय. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते ‘अनब्रेकेबल’ या मेरीच्या आत्मचरित्राचं प्रकाशन करण्यात आलं.
Dec 10, 2013, 02:37 PM ISTकमी वयाची महिला ठरली बुकर पुरस्काराची विजेती
यंदाच्या मॅन बुकर पुरस्काराची विजेती सर्वात कमी वयाची महिला ठरली आहे. अवघ्या २८ व्या वर्षी हा पुरस्कार न्यूझीलंडच्या लेखिका एलिनॉर कॅटॉन यांना मिळाला आहे. दरम्यान, या पुरस्काराच्या अंतिम शर्यतीत भारतीय वंशाची अमेरिकन लेखिका झुंपा लाहिरी मागे पडल्यात. त्यांचे `द लोलॅड` हे पुस्तक होते.
Oct 16, 2013, 11:59 AM ISTदुष्काळावर राष्ट्रवादी काँग्रेसची बनवाबनवी
दुष्काळग्रस्तांना मदत उभारण्यासाठी राष्ट्रवादी दुष्काळग्रस्त सहायता अभियान सुरू केलंय. यासाठी एक पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पुस्तिकेत छापण्यात आलेली दुष्काळग्रस्तांची छायाचित्रे आफ्रिकेतल्या देशांमधील वापरण्यात आल्याचं उघड झालंय.
Feb 25, 2013, 11:57 PM ISTव्यं.माडगुळकर नव्याने वाचकांच्या भेटीला
मराठी मनावर कित्येक दशक अधिराज्य गाजवणार नाव म्हणजे व्यंकटेश माडगुळकर... मराठी कथेचे परिवर्तकार अशी ओळख असणा-या साहित्य विश्वातल्या या दमदार लेखकाची पुस्तक पुन्हा एकदा मराठी मनाचा ठाव घेण्यासाठी येत आहेत.
May 10, 2012, 10:22 AM ISTस्टीफन हॉकिंग यांना स्त्रीचे गूढ
जगाची ओळख होण्यासाठी आणि हे जग कसे निर्माण झाले, याचा ध्यास प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी घेतला होता. त्यासाठी त्यांनी जगाच्या उत्पत्तीचे गूढ उकलण्यासाठी संशोधन केले. अशा स्टीफन हॉकिंग यांना महिलांचे गुढ वाटत आहे. ते म्हणतात, स्त्री हे एक गुढच आहे.
Jan 7, 2012, 03:46 PM ISTमुंबई डबेवाल्यांची कार्यपद्धती पुस्तकात
मुंबईचे डबेवाले इथल्या रोजच्या जिवनाचा एक अविभाज्य भाग बनलेत. मॅनेजमेंट गुरू म्हणून डबेवाल्यांना ओळखलं जातं. डबेवाल्याच्या या अविरत सेवेचा एल के शर्मा यांच्या 'द इंडिया आयडीया', 'हेराल्डींग द एरा ऑफ पाथ ब्रेकिंग इनोव्हेशन्स' या पुस्तकात गौरव करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय़ पातळीवर दखल घेण्यात आलेल्या डबेवाल्याच्या कार्यपद्धतीवर या पुस्तकात विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे.
Jan 7, 2012, 09:28 AM ISTइमेजसाठी उमेदवार लागलेत वाचायला
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छूक उमेदवार आता कसून तयारी करत असल्यानं पुस्तकांची विक्री चांगलीच वाढलीय. मतदारांसमोर चांगली इमेज निर्माण व्हावी यासाठी, संभाषण कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, दिग्गजांची भाषणं या विषयावरील पुस्तकांना नाशकात चांगलीच मागणी वाढलीय.
Dec 20, 2011, 12:02 PM IST