border dispute

India China Standoff: डोकलामनजीक मोठ्या संख्येनं चीनचं सैन्य तैनात; भारतीय लष्कराची करडी नजर

India China Standoff: काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील भूभागावर आपला हक्क सांगणाऱ्या चीननं उचललं आणखी एक पाऊल. चीनच्या हालचालींवर भारतीय लष्कराची नजर. पाहा सीमाभागात नेमकं काय सुरुये....

 

Apr 11, 2023, 01:40 PM IST

Maharashtra Karnataka Border Issue : विरोधकांकडून सरकारची कोंडी, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज ठराव?

Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज सरकार ठराव मांडणार आहे.   

Dec 27, 2022, 07:33 AM IST

आगीत तेल ओतण्याचे काम करु नये; दिल्लीतील बैठकीनंतर शिंदे-फडणवीस यांचा इशारा

कर्नाटक आणि महाराष्ट्रात ज्या घटना होत होत्या त्या पार्श्वभूमीवर मराठी जनतेवर कोणताही अन्याय होऊ नये अशी भूमिका आमची होती. गृहमंत्र्यांनी शांततेचं वातावरण निर्माण करण्याच्या सूचना दोन्ही राज्यांना दिल्या आहेत.  कर्नाटक सरकारनंही ते कबूल केल असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

Dec 14, 2022, 08:40 PM IST

महाराष्ट्रातील 150 गाव इतर राज्यात जाण्याच्या तयारीत; सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात याचिका

150 गावांपैकी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील 25 गाव हे गाव तेलंगणामध्ये जाऊ इच्छितात. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यांतील 40 गावं जे कर्नाटकमध्ये जाऊ इच्छितात. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील चार गावांनी मध्यप्रदेशमध्ये जाण्याची भूमिका घेतली आहे.

Dec 10, 2022, 06:57 PM IST

Sanjay Raut : शिंदे गटाचे खासदार पळकुटे, अमित शाह काय मध्यस्ती करणार, हे स्पष्ट करावं - राऊत

Sanjay Raut : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वादावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार पळकुटे असल्याचे म्हटले आहे. (Maharashtra Political News) 

Dec 10, 2022, 10:43 AM IST

"राऊतांना आलेल्या धमकीची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे", Navneet Rana यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या!

Gujarat Election Result 2022: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने संजय राऊत (Sanjay raut) यांची सुरक्षा काढून घेतली होती. त्यानंतर आता राऊतांना आलेल्या धमकीमुळे ठाकरे गटातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

Dec 8, 2022, 10:53 PM IST

किचन तेलंगणात तर हॉल महाराष्ट्रात; पवारांच्या घराची जोरदार चर्चा

एकाच गावात राहून दोन राज्यांसाठी मतदान; सीमाभागातल्या या गावाची तुफान चर्चा

Dec 8, 2022, 03:03 PM IST

महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादात अजित पवारांनी माथी भडकवली; शिंदे गटाचा थेट आणि गंभीर आरोप

शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या मार्फत स्क्रिप्ट दिली. कर्नाटक मध्ये निवडणुक आहे. त्यामुळे भडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तोडण्याची भाषा करणाऱ्यांच्या मागे राष्ट्रवादीच आहे.  तोडोफोडो राष्ट्रवादीची नीती आहे तसे वागतात असेही नरेश मस्के म्हणाले. 

Dec 7, 2022, 07:40 PM IST

सीमावादाचा प्रश्न पेटला! पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ आता मराठवाड्यातील ग्रामस्थांना जायचंय कर्नाटकात

स्वतंत्र ग्रामपंचायत द्या अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकून आम्ही कर्नाटकात(Karnataka) सामील होऊ असा इशारा लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातील बोंबळी( बुद्रुक) च्या गावकऱ्यांनी दिला आहे.

Dec 7, 2022, 06:22 PM IST

"कर्नाटकी सुद्धा महाराष्ट्रात राहतात, लक्षात असूद्या", स्वराज्य संघटनेचा कर्नाटक सरकारला इशारा

Nashik Protest Karnataka : शिवरायांनी कर्नाटकमध्ये सुद्धा भगवा फडकावलाय, नाशिकमध्ये (Nashik) स्वराज्य संघटना आक्रमक झालीय.  

Dec 7, 2022, 04:07 PM IST