boy

शालेय पोषण आहारातील मिळणारे अंडे लपवून घरी घेऊन जात असे हा मुलगा...कारण माहीत पडलं तर तुम्ही रडालं!

एक मुलगा सरकारी शाळेत शिक्षण घेत आहे. त्याला शालेय पोषण आहारात तीन दिवस खायला अंडे मिळते. मात्र, तो अंड खात नाही, परंतु तो अंडे लपवून घरी नेत असे. कारण समजले तर तुम्ही रडायला सुरुवात कराल.

Jun 17, 2016, 09:16 PM IST

वाह रे पठ्ठ्या... मराठीत ३५, हिंदीत ३५, इंग्लिश ३५... टक्केवारीही पस्तिसच!

दहावीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी १०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी अनेक आहेत... पण अगदी कट टू कट म्हणजे ३५ टक्के गुण मिळवणं हे येरागबाळ्याचं काम नाही...

Jun 8, 2016, 02:27 PM IST

दोन्ही चिमुरड्यांसोबत जेनेलिया-रितेश कॅमेऱ्यासमोर!

दुसऱ्यांदा आईपणाचा आनंद सेलिब्रेट करणारी जेनेलिया आणि तिच्या नवजात बालकाची पहिली झलक आज पाहायला मिळाली.

Jun 4, 2016, 08:28 PM IST

लहानगा रेल्वे रुळावर बॉल आणायला गेला आणि मालगाडीने उडवलं

रेल्वे रुळावर गेलेला चेंडू आणण्यासाठी गेलेल्या मुंबईतल्या लहानग्या साहिल अरविंद जाधव याला मालगाडीनं उडवलं. यात जबर जखमी झालेल्या साहिल जाधवची, राजावाडी रुग्णालयात दोन दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरु आहे. 

May 28, 2016, 08:25 PM IST

रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्याचं शव अजूनही कुटुंबाला मिळालं नाही

रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्याचं शव अजूनही कुटुंबाला मिळालं नाही

May 26, 2016, 10:19 PM IST

कबुतर पकडायला गेलेल्या मुलाचा छतावरून पडून मृत्यू

कबुतर पकडायला गेलेल्या मुलाचा छतावरून पडून मृत्यू

May 22, 2016, 10:01 PM IST

मुलावर केला मुलीच्या नातेवाईकांनी हल्ला

मुलावर केला मुलीच्या नातेवाईकांनी हल्ला

May 18, 2016, 09:26 PM IST

भंडाऱ्यातल्या आकाशची हंगेरीतल्या मॅरेथॉनसाठी निवड

भंडाऱ्यातल्या आकाशची हंगेरीतल्या मॅरेथॉनसाठी निवड

May 16, 2016, 06:39 PM IST

इन्स्टाग्रामकडून 10 वर्षांच्या चिमुरड्याला 6.65 लाखांचं बक्षीस

वयाच्या दहाव्या वर्षी एक चिमुरडा जवळपास साडे सहा लाखांचा मालक बनलाय... इन्स्टाग्रामनं या चिमुरड्याला बक्षीस म्हणून ही रक्कम दिलीय. 

May 4, 2016, 03:59 PM IST

बोअरवेलमध्ये पडला चिमुकला

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्याचं काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. 

May 1, 2016, 07:33 PM IST

जाणून घ्या! मुलींच्या त्या ७ अदा ज्यावर मुले होतात फिदा

मुलं फक्त मुलींच्या दिसण्यावर किंवा हॉटनेस आणि फिटनेसवर फिदा होत नाही, तर मुलींकडे अशाही काही अदा आहेत ज्या मुलांना प्रभावित करतात आणि खरं तर मुलींना हे पण माहीत नसेल, की त्यांच्या कोणत्या अदांवर मुलं फिदा आहेत.

Apr 22, 2016, 04:18 PM IST

युसूफच्या घरी चिमुरड्याचं आगमन

कोलकता नाईट रायडर्सचा धमाकेदार खेळाडू आणि टीम इंडियात खेळलेल्या युसूफ पठाणच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालंय. 

Apr 22, 2016, 10:13 AM IST

चंदवाणी कुटुंबातील दोन्ही मुलांचा वेगवेगळ्या अपघातात मृत्यू

चंदवाणी कुटुंबातील दोन्ही मुलांचा वेगवेगळ्या अपघातात मृत्यू 

Mar 31, 2016, 10:02 PM IST