GK Quiz : भारतातील कोणत्या राज्याचं क्षेत्रफळ इस्त्रायल देशा इतकं आहे? सांगा उत्तर
GK Quiz : स्पर्धात्मक परीक्षा किंवा नोकरीच्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या सामान्य ज्ञानाच्या उत्तरावरुन उमेदवाराची आय क्यू लेव्हल ठरवली जाते. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींवर आधारित प्रश्न मजेशीर असले तरी ते तितकेच कठिण असतात.
Oct 22, 2024, 05:45 PM ISTGK Quiz : असा कोणता जीव आहे ज्याला डोकं आहे पण पाय नाही, डोळे आहेत पण कान नाही?
GK Quiz: स्पर्धा परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतींमध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न घेऊन आलो आहोत. तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर या प्रश्नांची उजळणी नक्की करा
Oct 7, 2024, 06:05 PM ISTGK Quiz: असा कोणता जीव आहे, जो 2 वर्ष न खाता-पीता जिवंत राहू शकतो?
GK Quiz : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. स्पर्धात्मक परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतीसाठी या प्रश्नांची उजळणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचं सामान्य ज्ञान मजबूत होण्यासही मदत होईल.
Oct 3, 2024, 06:31 PM IST
Quiz: एका मुलीचा जन्म 1990 मध्ये झाला आणि 1990 मध्येच मृत्यू झाला, पण मृत्यूवेळी तिचं वय होतं 20... सांगा कसं?
General Knowledge Quiz : दररोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळाही गरजेचा असतो. यासाठीच आज आम्ही तुमच्या साठी एक प्रश्नमंजुषा घेऊन आलोय. या प्रश्नांची उत्तरं मजेशीर पण तितकीच विचार करायला लावणारी आहेत.
Sep 7, 2024, 07:25 PM ISTकेवळ हुशार लोकांना देता येईल या सोप्या गणिताचं उत्तर; 99% लोक नापास
Can You Solve This Viral Math Puzzle: हे साधं सरळ गणित असलं तरी अनेकांना त्याचं उत्तर देता आलेलं नाही. 99 टक्के लोकांना या प्रश्नाचं उत्तर येत नाही. तुम्हाला देता येईल का याचं अचूक उत्तर?
Dec 3, 2023, 12:29 PM ISTTrending Quiz : अशी कोणती वस्तू आहे, जी 500 रुपयांत विकत घेतो आणि आयुष्यभर बसून खातो?
Trending Quiz : सामान्य ज्ञान असणं आपल्या प्रत्येकासाठी खूप गरजेचं आहे. मोठ्या परिक्षांमध्ये स्पर्धेकांना असेच कठिण प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपल्या प्रत्येकाला काही सोप्या पण विचार करायला लावणाऱ्या प्रश्नांची उत्तर माहिती असालाच हवीत
Oct 14, 2023, 07:07 PM ISTOptical Illusion: 'या' चित्रात लपलाय लांडगा, 20 सेकंदात शोधून दाखवा
तुम्ही Genius असाल तर फोटोत लपलेला लांडगा शोधून दाखवा, 99 टक्के लोकांना उत्तर सापडले नाही
Oct 10, 2022, 10:39 PM ISTOptical Illusion | फोटोमध्ये समोरच बसलेली मांजर तुम्हाला दिसली का? तासन् तास प्रयत्न करूनही अनेकजण ठरताय अपयशी
ऑप्टिकल इल्युजनच्या अनेक फोटोंमध्यये गोष्टी समोर असतात, आपण खूप प्रयत्न करूनही फोटोतील रहस्य सोडवू शकत नाहीत. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
May 17, 2022, 03:12 PM IST